• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नांदेड ग्रामीण पोलीसांनी जबरी चोरी व मोबाईल चोरीतील आरोपीतांना मुद्देमालासह केले गजाआड

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
23 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image568644286 1706016645683
33
SHARES
220
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२३: पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हद्दित मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन मोबाईल चोरीचे प्रमाण कमी करुन मोबाईल चोराना अटक करुन गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी सदर मोबाईल चोरीना आळा घालुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी एन.एस.आयलाने, पोलीस निरीक्षक, श्रीधर जगताप, सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील महेश कोरे, पोलीस उप निरीक्षक, विक्रम वाकडे, प्रभाकर मलदोडे, ज्ञानोबा कवठेकर, शेख सत्तार मगदुम, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, शिवानंद तेजबंद, श्रीराम दासरे, शिवानंद कानगुले, सायबर सेल नांदेड यांना योग्य त्या सुचना देवुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दाखल असलेला गु.र.नं. 855/2023 कलम 379 भा.दं.वी. तसचे गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. मधील चोरीस गेलेला मोबाईल व अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले असता गुन्हे शोध पथकातील प्रमुख व अंमलदार यांनी आपले कौशल्य वापरुन गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीसानी सापळा रचुन आरोपी नामे शेख समीर शेख चाँद वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. घर नं.535 वाजेगाव ता.जि. नांदेड यास ताब्यात घेवुन नमुद दाखल गुन्हयासंबंधाने व इतर मोबाईल चोरीतील गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असताना सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करुन पाच मोबाईल काढुन दिले. ते मोबाईल नांदेड ग्रामीण पोलीसानी जप्त केले आहेत. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गु.र.नं. 54/2024 कलम 392,34 भा.दं.वी. गुन्हयात आरोपी 1) सुमीत संतोष सरोदे वय 19 वर्ष रा. सिडको, नांदेड, 2) अजय उर्फ लड्या भगवान जोगदंड वय 22 वर्ष रा. सिडको, नांदेड, 3) साईनाथ लक्ष्मण सरसमकर वय 32 वर्ष रा. सिडको, नांदेड यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयात गेलेला मुद्देमाल काढुन दिला. तसेच गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली मोटार सायकल व एक खंजर जप्त करण्यात आला आहे. त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

सदर गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनात अधिक तपास महेश गायकवाड पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रा. हे करीत आहेत. सदर गुन्हयातील आरोपीकडुन जप्त करण्यात आलेले मोबाईल मुळ मालकाना परत करण्यासाठी सदर मोबाईलचे IMEI नंबर वरुन शोध घेण्याकरिता सायबर सेल नांदेड यांना पत्र पाठवण्यात आले आहे. व जिल्हातील इतर पोलीस स्टेशनला बिनतारी संदेश पास केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत व केलेल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील टिमचे श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी अभिनंदन केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

विद्यार्थ्यांनी अहंकार बाजुला ठेवून स्पर्धेला सामोरे जावे
सहयोगच्या युवक महोत्सवात डॉ.संतुकराव हंबर्डे यांचे आवाहन

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेकडून हिंगोली गेट परिसरातील खुनाच्या गुन्हयातील व जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपींना अटक

Next Post
image editor output image567720765 1706016900825

स्थानिक गुन्हे शाखेकडून हिंगोली गेट परिसरातील खुनाच्या गुन्हयातील व जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपींना अटक

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज