• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, July 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मध्य प्रदेशमध्ये कमळ फुलले, काँग्रेसचा ‘हात’ पोळला; भाजपचा 166 जागांवर विजय

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 December 2023
in Top News, देश-विदेश, राजकीय
image editor output image 1660236391 1701609008197
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मध्यप्रदेश : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Madhya Pradesh Election 2023) भाजपने (BJP) दमदार एकतर्फी विजय मिळवला आहे. तब्बल 20 वर्षांची एंटी इनकंबन्सी असून देखील भाजपने मध्य प्रदेशात मोठा विजय संपादन केला आहे. काँग्रेसला (Congress) मध्य प्रदेशातून विजयाची मोठी अपेक्षा होती. भाजपविरोधात असलेल्या रोषाचा फायदा होईल असा काँग्रेसच्या नेत्यांचा अंदाज होता. मात्र, भाजपच्या थिंकटँकने आखलेल्या रणनीतिसमोर काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या खात्यात 166 जागा तर काँग्रेसला 63 जागा मिळत असल्याचा कल आहे.

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे सत्तेची सूत्रे जातील असा अंदाज होता. एक्झिट पोलमधील आकडेवारीदेखील हाच अंदाज वर्तवत होते. मात्र, आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपने आघाडी घेतली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस असल्याचे चित्र होते. मात्र, काही तासानंतर भाजपने आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा बंपर विजय होत आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपने 65 जागांवर विजय मिळवला असून 101 जागांवर आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला असून 48 जागांवर आघाडीवर आहेत. तर, भारत आदिवासी पार्टीने एका जागेवर विजय संपादन केला आहे. मध्य प्रदेशात भाजपला 48.68 टक्के मते मिळाली आहेत. तर, काँग्रेसला 40.45 टक्के मतदान झाले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे बुधनी मतदारसंघातून विजयी झाले. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे देखील छिंदवाडामधून विजयी झालेत. त्याशिवाय, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल यांनी देखील विजय मिळवला आहे.

कॉंग्रेस बाबत असलेली सहानुभूत मतदानामधे रुपांतरीत करण्यात कॉंग्रेस नेते कमी पडले. 2018 साली राज्यात सत्तेत आलेल कॉंग्रेस सरकार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमधे प्रवेश केल्याने गडगडले. ज्यामुळे कमलनाथ यांच्याबद्दल लोकांमधे सहानुभूती निर्माण झाली. पण ही सहानुभूती मतदानात रुपांतरीत होऊ शकली नाही.

लाडली बहेन योजनेने भाजपला महिलांची बंपर मते मिळवून दिली. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला लागल्याने महिला मतदारांनी इतर सर्व प्रश्न बाजुला सारून कमळाच्या चिन्हावर बोट दाबलं. जुन महिन्यात या योजनेला सुरुवात झाली. सुरुवातीला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा होऊ लागले. पुढे त्यामधे वाढ होऊन ते साडे बाराशे रुपये झाले. आणि निवडणुकीनंतर त्यामधे तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याच आश्वासन महिलांना देण्यात आल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांच मतं भाजपला मिळाली असल्याचे म्हटले जात आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

‘आता लोकसभेतही भाजपच’; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Next Post

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा, तेलंगणात काँग्रेसचा धुरळा, कुणाला किती जागा मिळाल्या?

Next Post
image editor output image 1659312870 1701609170846

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा, तेलंगणात काँग्रेसचा धुरळा, कुणाला किती जागा मिळाल्या?

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज