• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

‘बाबासाहेबांची पीपल्स घेणार पुन्हा भरारी’
संस्था वाचविण्यासाठी एकवटला सर्व समाज

6 September 2023
in Top News, महाराष्ट्र
image editor output image 2108523533 1694010549076
35
SHARES
230
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

दि.१३ सप्टेंबर रोजी पीईएस बचाव मोर्चा

स्वाक्षरी अभियान, विभागनिहाय कॉर्नर बैठका, दुचाकी रॅली, गीतातून होणार जनजागृती

औरंगाबाद दि.०४ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाच्या वादामुळे लयास जाण्याची भीती असणारी पीईएस संस्था वाचविण्यासाठी संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आता समाज एकवटत असल्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटी पुन्हा भरारी घेईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल येथे मागील काही दिवसात संस्थेचे आजी माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक यांच्या अनेक बैठका पार पडल्या त्यातून पीईएस बचाव मोर्चा काढून संस्थेच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे निश्चित करण्यात आले त्यानुसार दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता मिलिंद महाविद्यालय तेमिळकॉर्नर मार्गे टाऊन हॉल उड्डाणपूल ते किलेअर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय असा पीईएस बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालय,मुबंई येथे 2002 पासून संस्थेच्या विश्वस्त मंडळाचा वाद सुरू असून हा वाद सतत पेटत रहावा या साठी सत्तेतील विविध पक्षांनी प्रयत्न केले. आता तर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या-भाजपच्या हस्तकांनी ही संस्था गिळंकृत करण्याचा डाव आखल्याने ही संस्था वाचविण्यासाठी आजी माजी विद्यार्थी व संस्थेच्या हितचिंतकांनी एकत्र येत या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी वाचविणे,तिच्या विकासात हात भार लावणे हे आपले कर्तव्य असून पीईएस च्या शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले.
दि.१३ सप्टेंबर रोजीच्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असून, उद्या पासून ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन मोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. कॉर्नर बैठकांच्या द्वारे देखील स्वाक्षरी गोळा करण्यात येणार असून रविवार दि.१० सप्टेंबर रोजी मिलिंद महाविद्यालय येथून ५०० दुचाकी वाहनांची रॅली काढून शहरभर जनजागृती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पीईएस बचाव बाईक रॅली मिलिंद महाविद्यालय, मिलकॉर्नर,भडकलगेट, टाऊन हॉल,किलेअर्क,हडको कॉर्नर,सिद्धार्थ नगर,टिव्ही सेंटर,जळगाव रोड,आंबेडकर नगर,सिडको बसस्टँड,रमानगर,उस्मानपुरा,क्रांतीनगर भागातून जाणार आहे.
मोर्चाच्या माध्यमातून एस पी गायकवाड सारख्या असक्षम व्यक्तीने स्वतःहून संस्थेचा राजीनामा द्यावा, जे लोक संस्थेच्या विकासाबाबत गंभीर नाहीत अश्यांनी संस्थेच्या विश्वस्त पदावर केलेले दावे मागे घ्यावेत व संस्था वाद मुक्त करावी, संस्थेच्या नागसेनवन परिसरातील अतिक्रमण हटवावे ,अनेक वर्षांपासून प्रलंबित खटल्यांचा निकाल लावावा, विविध महाविद्यालयात एस पी गायकवाड यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचार, चुकीच्या पद्धतीने केलेल्या नियुक्त्या यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, मिलकॉर्नर ते मिलिंद चौक,मिलींद चौक ते विद्यापीठ गेट तसेच पाणचक्की येथील रस्ते संस्थेच्या जागेतून गेले असताना अद्यापही त्याचा मोबदला संस्थेला मिळाला नसल्याने तो देण्यात यावा अश्या मागण्या करण्यात येणार आहेत.
निवेदनासोबत नागरिकांच्या सुमारे 40,000 स्वाक्षऱ्या जोडण्यात येणार आहे.

Previous Post

भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next Post

हिमायतनगर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करेल :- जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर..

Next Post
IMG 20230906 WA0043

हिमायतनगर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करेल :- जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Anjali Damania : खरातचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा#SatyaprabhaNews #anjalidamania #ajitpawar #ashokkharat
  • अजितदादा गेल्याचं आम्हाला दुःख आहे. त्यामुळे पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी बारामती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला तो त्यांचा अधिकार आहे. -शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी (SP)#SharadPawar #sunetrapawar #AjitPawar #SatyaprabhaNews
  • बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #SatyaprabhaNews  #AjitPawar #maharashtra
  • अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन. बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #AjitPawar #maharashtra #BaramatiNews #SatyaprabhaNews
  • ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
#sagarkarande #BiggBossMarathi6 #SatyaprabhaNews
  • Sunetra Pawar NCP : आज दुपारी 12.30 वाजता सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार#sunetrapawar #NCP #SatyaprabhaNews
  • तन्वी कोलते बिग बॉस 6 ची विनर तुम्हाला बघायला आवडेल का....?
.
#TanviKolte #BiggBossMarathi6 #BBM #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • सर्वात कडक कारवाई खरातवरच होणार आणि ती झालीच पाहिजे. अशा लोकांना आपण पूर्णपणे
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10379
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8121
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6542
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

951
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज