रांजणगावमध्ये उद्योजकास बेशुद्ध होईस्तोवर मारहाण : आम्ही डुक्कर पाळतो, नादी लागू नका ! आज तुला देवाघरीच पाठवतो, ठारच मारतो !!
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील |दि : ०६/११/२०२३ कर्णकर्कश हॉर्न वाजवू नका असे म्हणताच मोटारसायकलवरील दोघांनी टोकदार वस्तूने उद्योजकास...