हिमायतनगर शहरात आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा :- बाबुराव कदम कोहळीकर
👉🏻13 ऑगस्ट रोजी परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त...