हिमायतनगर येथील हिंदू समशान भूमी येथील पाणी प्रश्न आमदार जवळगावकर यांच्यामुळे सुटला..
👉🏻काँग्रेस शहर अध्यक्ष संजय मानेसामाजिक कार्यकर्ते विलास वानखेडे सह पत्रकार नागेश शिंदे यांच्या मागणीस यश..
👉🏻आमदार निधीतून बोर मारून केली विकास कामास सुरवात..
- अखेर स्मशान भूमीतील 20 वर्षा पासूनचां पाण्याचा प्रश्न सुटला... हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू समशानभूमी...