आमदार कोहळीकरांच्या पुढाकाराने 25 जानेवारी रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन….👉🏻स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आ. बाबुराव कदम यांचा स्तुत्य उपक्रम…
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगांव हिमायतनगरचे कार्यसम्राट आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे...