विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आमदार जवळगावकरांना विजयी करा :- कृष्णा पाटील आष्टीकर..👉आमदार जवळगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न….जळगावकरांच्या प्रचार रथास ठीक ठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद….
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार माधराव पाटील जवळगावकर यांनी आज दिनांक सहा नोव्हेंबर...