उद्या होणाऱ्या आमदार बाबुराव कदम यांच्या जनता दरबाराची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली धसकी..👉🏻रविवारी अनेक कार्यालय सुरू ठेवून कागदपत्राची जुळवा जुळव सुरू…..
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नुकतेच हदगाव येथे जनता दरबार घेऊन तेथील अधिकारी...