नांदेडमध्ये जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले, पावडेवाडी परिसरात खळबळ
नांदेड दि.३ नोव्हेंबर :शहरालगतच्या पावडेवाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार...
Read moreDetails




















