• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, July 11, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

सत्तेच्या हव्यासापोटी बापाने ओलांडली माणुसकीची सीमा; सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी पोटच्या गोळ्याचा घेतला बळी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 February 2026
in नांदेड, महाराष्ट्र
image editor output image818574278 1770087751503
34
SHARES
229
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.३ फेब्रुवारी: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचे हे एक विदारक उदाहरण आहे. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी अडथळा ठरत असल्याने एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पांडुरंग कोंडामंगले (वय ३२) हा मुखेड तालुक्यातील केरूर गावचा रहिवासी असून त्याचे बाऱ्हाळी येथे कटिंगचे दुकान आहे. त्याला एकूण तीन अपत्ये होती. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाचा उमेदवार म्हणून उभे राहण्याची पांडुरंगची इच्छा होती आणि त्याने त्यादृष्टीने तयारीही सुरू केली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, तीन अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या आड आपलीच तिसरी मुलगी येत आहे, असा विचार करून त्याने हे भयानक पाऊल उचलले.

सुमारे तीन दिवसांपूर्वी आरोपी पांडुरंग याने साहित्याची खरेदी करण्यासाठी जात असल्याचे कारण पुढे करत पत्नीला सांगितले आणि आपल्या सात वर्षांच्या ‘प्राची’ या चिमुकलीला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तो मुलीला घेऊन शेजारील तेलंगणा राज्यात गेला. तिथे गेल्यावर त्याने बोधन रोडवरील कट्टापल्ली परिसरातील एका कालव्यात आपल्या पोटच्या गोळ्याला जिवंत फेकून दिले. यानंतर तो निर्धास्तपणे घरी एकटाच परतला.

दुसरीकडे, तेलंगणा राज्यातील कालव्यामध्ये एका लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस तपासात संशय बळावल्याने तेलंगणा पोलिसांनी तपास करत थेट नांदेड जिल्ह्यातील मुखेड गाठले. ३० जानेवारी रोजी पोलिसांनी पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेऊन अटक केली असता, या क्रूर कृत्याचा उलगडा झाला.

गावात सरपंच होण्याच्या स्वप्नापायी आणि केवळ तिसरे अपत्य निवडणुकीसाठी अपात्र ठरवेल या भीतीपोटी बापानेच मुलीचा काटा काढल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरुवातीला आर्थिक अडचणीतून हा प्रकार घडल्याची चर्चा होती, परंतु पोलीस तपासात आणि गावातील चर्चेतून निवडणुकीच्या कारणास्तव ही हत्या झाल्याचे स्पष्ट होत आहे. या दुर्दैवी घटनेने समाजातील नैतिक अधःपतन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Previous Post

सांगली हादरली! टिळक चौकात मद्यधुंद कार चालकाचा थरार; ६ पोलिसांसह १५ जण गंभीर जखमी

Next Post

Big Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरातून कोणाचा प्रवास संपणार? सोनाली की ओमकार, कोणावर लटकतेय एलिमिनेशनची तलवार?

Next Post
image editor output image100403815 1770088025743

Big Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरातून कोणाचा प्रवास संपणार? सोनाली की ओमकार, कोणावर लटकतेय एलिमिनेशनची तलवार?

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज