• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, May 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी… लेझीम नृत्य व भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली

Tushar Kamble by Tushar Kamble
8 February 2026
in Top News, नांदेड, हदगाव
IMG 20260208 095137
45
SHARES
303
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!

img 20260208 0952073168774989991994980

हदगांव तालुक्यातील हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त धम्म कीर्ती महिला मंडळाच्या वतीने गेल्या दहा दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती.सकाळी धम्म कीर्ती महिला मंडळाच्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतांवर लेझीम नृत्य सादर करण्यात आले. उत्कृष्ट लेझीम सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित छोटेखानी भाषणे, गाणी व नृत्य सादर करत लहान बालकांनी उपस्थितांची मने जिंकली.
“नांदन नांदन होतं रमाचं नांदण” हे गीत वारंवार सादर करण्यात आले. तसेच “रमाबाईचा जन्म झाला, वाटा साखर-पान” या गाण्यावर लेझीमचा ठेका धरून कार्यक्रमात रंगत आणली. संविधान वाठोरे व त्यांच्या संचाने “मी फक्त भीमाला मानतो” या गाण्यावर सादरीकरण केले. यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी या चिमुकल्या कलाकारांचे मनापासून कौतुक केले.उत्कृष्ट लेझीम नृत्य सादर करणाऱ्या महिलांना सुवर्णमाला वाठोरे व मंगल वाठोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात शिल्पा वाठोरे, सुनीता वाठोरे, प्रतीक्षा वायवळ, स्नेहा वाठोरे, मंगल आर. व्ही. वाठोरे, समीक्षा नरवाडे, उषा नरवाडे, पोर्णिमा नरवाडे, पूजा वाठोरे, सपना नरवाडे, स्वाती वाठोरे, आरुषी वाठोरे, दिव्या वाठोरे, शीतल वाठोरे, संजीवनी रणवीर आदींनी लेझीम नृत्य सादर करून त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी केली.

img 20260208 0951513681248562229540422

## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##

Tags: Top news
Previous Post

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय; ३० जूनपूर्वी अमलबजावणी होणार, कृषीमंत्र्यांनी जाहीर केली तारीख

Next Post

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर अमोल मिटकरींचे प्रश्नचिन्ह; “महाराष्ट्र पुरावा मागतोय”, सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी

Next Post
image editor output image1610222336 1770538745789

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर अमोल मिटकरींचे प्रश्नचिन्ह; "महाराष्ट्र पुरावा मागतोय", सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • पश्चिम बंगालमध्ये आज भाजपाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी शपथ घेतली.
.
सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
.
#WestBengal #WestBengalCabinet #Kolkata #NarendraModi #SatyaprabhaNews
  • पश्चिम बंगालच्या विजयाचं महत्त्व खूप विशेष आहे. त्रिपुरा, आसाम आणि आता बंगालमध्ये आपलं सरकार आहे. आता घुसखोरी असंभव-अशक्य होईल, गो-तस्करी अशक्य असेल. भारत सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार या सीमेला राष्ट्राच्या अभेद्य किल्ल्यासारखं परिवर्तीत करेल. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
.
#AmitShah #BJP #SuvenduAdhikari #WestBengal #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • थलपती विजय याचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक ११८ आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता शनिवार, ०९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजया टीव्हीके प्रमुख विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय याला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारचा दिवस तामिळनाडूसाठी ऐतिहासिक दिवस असेल. शुक्रवारी रात्री राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. लोकभवनात झालेल्या बैठकीनंतर शपथविधी सोहळ्याच्या घडामोडींना वेग आला आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
.
#ThalapatiVijay #CM #Tamilnadu #SatyaprabhaNews
  • पश्चिम बंगालमधील २३ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.
असा एकही जिल्हा नाही, जिथे आमचा आमदार नाही... : अमित शहा
.
#ShuvenduAdhikari #WestBengalCM
#BJPBengal #SatyaprabhaNews #amitshah
  • नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची मास्टरमाईंड निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. इम्तियाज जलील यांनी याच निदा खानचे समर्थन केले होते. एमआयएमच्या नगरसेवकाचे तिला पाठबळ आहे. या प्रकरणात इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल आहे. निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणे म्हणजे मोठे षडयंत्र आहे. इम्तियाज जलील व त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यात आरोपी करावे. - गोपीचंद पडळकर, भाजप नेते, आमदार
.
#GopichandPadalkar #Nashik #NidaKhan #LatestNews #SatyaprabhaNews
  • सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शप)
.
#SupriyaSule #SunetraPawar #Maharashtra #LatestNews #MarathiNews SatyaprabhaNews
  • मुलींनी पुन्हा मैदान मारलं! दहावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींची बाजी!
.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदाही मुलींनी मुलांवर मात करत बाजी मारली आहे. एकूण परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. गेल्या काही वर्षांतील परंपरेप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि विशेषतः बाजी मारणाऱ्या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.. #SatyaprabhaNews  #SSC #SSCResult2026 #Result #10thExam SSCResult
  • दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 92.09 टक्के #Result #10thExam #Maharashtra #SSCResult #SatyaprabhaNews  LatestNews (SSC Result, 10th Exam Result, Maharashtra SSC
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10431
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5723
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज