नांदेड

येथे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण बातम्या वाचायला मिळतील…. | Here you can read all the news from Nanded District…. | Satyaprabha News |

IMG 20240126 WA0040

महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून पार्डी व कांडली बू. येथील नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा सन्मान..;प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नितिका जोन्नापल्ले व संतोष वाघमारे यांनी मिळविले पोलीस पाटील परीक्षेत यश…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- नुकतीच पोलिस पाटील भरती प्रक्रिया घेण्यात आली सदरील परीक्षा ऑनलॉईन घेतल्यामुळे कुठेही गैरप्रकाराला संधी मिळाली नाही...

image editor output image 946351822 1706349813290

दोन अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात रवाना

नांदेड दि.२७: मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे...

image editor output image1031355605 1706276930404

नांदेड जिल्हा पोलीस दलाकडुन 03 कोटी 23 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत

नांदेड दि.२६: २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्तक दिनाचे निमित्ताने पोलीस मुख्यालय, नांदेड येथील कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहन संपन्न झाल्यानंतर किंमती...

image editor output image1277375118 1706275729973

नांदेडचा मानबिंदू असलेला पक्षी कोणता ?

निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्वेमध्ये सहभाग घ्या- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नांदेड दि. २६: जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, आसना, मन्याड,...

image editor output image 696518134 1706275369000

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

·भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा· सगरोळी च्या अश्व पथकाने वेधले सर्वाचे लक्ष· राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव...

image editor output image950351317 1706274165375

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

नांदेड़ दि.२६ : प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहम्मद...

image editor output image952198359 1706273992566

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 व्या वर्धापनदिना निमित्त महापालिकेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नांदेड दि.२६: भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन आज सकाळी 8.05 वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये साजरा करण्यात आला...

IMG 20240125 191943

जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा लोकनेता :- आमदार माधवराव पाटील जवळगावकर 

👉🏻हदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता.... हिमायतनगर ( वाढदिवस विशेष लेख )/-जनसामान्य नागरिकांशी नेहमी नाळ जोडून राहणारा कृतिशील विकासाभिमुख...

image editor output image798180573 1706189791976

रक्तदाना सारखे सामाजिक उपक्रम रावबविल्यास अनेक रुग्णांना जीवनदान मिळेल – पो. नि. उदय खंडेराय

नांदेड दि.२५: रक्तदाना सारखे सामाजिक उपक्रम रावबविल्यास अनेक रुग्णांना जीवनदान मिळेल असे प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय...

Picsart 24 01 25 08 05 14 418

हिमायतनगर तालुक्यातील पुनर्वसित व प्रस्थापित गावांसाठी 14 कोटी 83 लाखाचा निधी मंजूर..;लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पाठपुराव्यास यश….

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- मागील काळात तालुक्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या अनेक गावासाठी तात्काळ नागरी सुविधा देण्यात याव्या यासाठी हदगाव...

Page 96 of 146 1 95 96 97 146
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest

    Recent News

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज