• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा लोकनेता :- आमदार माधवराव पाटील जवळगावकर 

Satyaprabha News by Satyaprabha News
25 January 2024
in नांदेड, राजकीय, हिमायतनगर
IMG 20240125 191943
49
SHARES
329
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20240125 191957

👉🏻हदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता….

हिमायतनगर ( वाढदिवस विशेष लेख )/-जनसामान्य नागरिकांशी नेहमी नाळ जोडून राहणारा कृतिशील विकासाभिमुख लोकनेता म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना ओळखले जाते २६ जानेवारी हा आमदार माधवराव पाटील यांचा वाढदिवस लोक कल्याणकारी सामान्याचा कृतीशील विकासाभिमुख नेता आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे बाल पणा पासूनच युवक, शेतकरी, शेतमजूर वृद्ध, निराधार, व्यापारी, कर्मचारी, यांचे लाडके नेते म्हणून दोन्ही तालुक्यात सुपरिचित आहेत.

हदगाव हिमायतनगर तालुक्यात माणसे जातीपेक्षा कर्तव्याने श्रेष्ठ बनतात हे आपल्या कार्य कुशलतेने जवळगावकरांनी दाखवून दिले आहे. माजी मुख्यमंत्री तथा महाविकास आघाडीतील माजी सार्वजनिक बांधकाम माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आमदार माधवराव पाटील जळगावकर यांना ओळखले जाते. त्यांचे संघटन कौशल्य व निडरपणा, विनम्रपणा, हसतमुख, सात्विक चेहरा सर्वांना आपलासा वाटतो. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस कधीच त्यांच्या पासून दूर गेला नाही. १५ ते २० वर्षांचा विकासाचा अनुशेष त्यांनी पूर्वीच्या आमदारकीच्या काळात तब्बल ३५ कोटींची विकास कामे करून हदगाव हिमायतनगर तालुक्याला न्याय दिला. जनतेच्या सुख दुःखात अडचणीच्या काळात साथ दिल्यामुळे ते जनतेला आपलेसे वाटतात. जनतेचे प्रेम व विश्वास संपादन केल्याने ते  मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात पराभवाने खचून न जाता दिवस रात्र जनतेचे कामे आई शांताबाई निवृत्तीराव पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हदगाव हिमायतनगर तालुक्याला भरमसाठ निधी खेचून आणला. एक एक कार्यकर्ता जोडत शहर, गाव, वाडी, तांड्यावरील जनतेच्या अडचणी त्यांनी सोडविल्या जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी झाल्याने आमचा नेता म्हणून जनता त्यांना चाहते. हिमायतनगर तालुक्यात त्यांच्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत

IMG 20240125 192654

कै. माजी आमदार निवृत्तीराव पाटील जवळगावकर व केंद्रीय माजी गृह मंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते विश्वासू व एकनिष्ठ निष्ठावान होते. तेवढेच एकनिष्ठ व काँग्रेस पक्षाचे आमदार पाटील जवळगावकर हे माजी मुख्यमंत्री तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे ते विश्वास, निष्ठावंत कार्यकर्त आहेत, म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष पद त्यांच्या मातोश्री शांताबाई निवृत्तीराव पवार यांनी अडीच वर्षे भूषविले, त्यामुळे हदगाव, हिमायतनगर तालुक्याला न्याय मिळाला. सामान्य माणसा पासून ते शेतकरी शेतमजूर, युवक, व्यापारी, वृद्ध कर्मचारी, यांच्याशी संवाद साधणारा नेता म्हणून त्यांच्या कार्यशैलीकडे जनता पाहते. खेड्यापाड्यात, वाडी तांड्यावर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मागील व आताच्या अडीच तीन वर्षाच्या काळात अनेक विकासात्मक काम केली आहेत. शिक्षण व सिंचन सुविधांसाठी ते आग्रही आहेत. हदगाव हिमायतनगर तालुक्यात जळालेल्या डीपी पाठपुरवठा करून शेतकऱ्यांना विद्युत सेवा पूर्ववत करून दिली. अनेक गावात हदगाव व हिमायतनगर शहरात समाज मंदिर शादी खाना, बौद्ध विहार, सिमेंट रोड, पाणीपुरवठा विहीर, पाण्याचे टाकी, वॉल कंपाउंड, बोरवेल, सभागृह, डांबरी रस्ते, प्रशासकी इमारती, आदिवासी वस्तीगृह दलित वस्ती, तांडा वस्ती, आदीसाठी मोठ्या प्रमाणावर  निधी उपलब्ध करून दिला. दारिद्र रेषे खालील लोकांची कामे वेळेवर केलीत, वीज, आरोग्य, शिक्षण, रस्ते असे अनेक प्रश्न जवळगावकर यांनी मतदारसंघात  सोडवले आहेत त्याच बरोबर त्याच्या निष्ठावंत कार्यकर्त्यान मध्ये ते “बॉस ” ह्या नांवाने परिचित आहेत अशा कार्यसम्राट लोकनेत्यास दीघार्युष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

व्रत संकलन:- नागेश परमेश्वर शिंदे, हिमायतनगर

Previous Post

रक्तदाना सारखे सामाजिक उपक्रम रावबविल्यास अनेक रुग्णांना जीवनदान मिळेल – पो. नि. उदय खंडेराय

Next Post

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 व्या वर्धापनदिना निमित्त महापालिकेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Next Post
image editor output image952198359 1706273992566

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 व्या वर्धापनदिना निमित्त महापालिकेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज