महाराष्ट्र

बंद खोलीत संविधान नष्ट करण्याचे षडयंत्र ;   राहुल गांधी भाजपावर कडाडले

नांदेड दि .१४: ही निवडणूक म्हणजे दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस हा धर्मनिरपेक्षपणे काम करणारा पक्ष आहे. तर विरोधी पक्ष...

Read moreDetails

सोमेश्वर, ढोकी, बोरगाव या ग्रामीण भागात अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांचा संवाद दौरा, कॉर्नर बैठकांना चांगला प्रतिसाद

नांदेड दि.१४:नांदेड उत्तर विधानसभेचे अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांनी मतदारसंघातील सोमेश्वर, ढोकी आणि बोरगाव येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी...

Read moreDetails

हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे मैदान आरोप प्रत्यारोपाने गाजत आहे..👉मुख्यमंत्र्याच्या सभेने महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड..!

- महाविकास आघाडीच्या उमेदवारा कडून मताची जुळवा जुळव सुरू... भाजपा पदाधिकारी प्रचारात व्यस्त.... महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार... महाविकास आघाडी कडून मतांची...

Read moreDetails

व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड जिल्हा कार्यकारिणीसाठी मतदान संपन्न -उद्या निकाल

दत्तात्रय सज्जननांदेड दि.१३ : देशभरासह जगातील ४३ देशांमध्ये पत्रकारांचे संघटन असलेल्या सर्वात मोठ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे संस्थापक तथा...

Read moreDetails

डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

शेतकरी नेते व आम्ही जरांगे चित्रपटाचे निर्माते तसेच प्रतिथयश दंतरोग तज्ञ म्हणून सुप्रसिद्ध नांदेड दि.१३:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...

Read moreDetails

आज राहुल गांधी यांची नवा मोंढा येथे सभा..!दुपारी दोन वाजता सभेचे आयोजन राज्यासह देशभरातील अनेक नेते राहणार उपस्थित.

नांदेड दि.१३ :जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंग्रेसचे नाव बदनाम करू नये...

Read moreDetails

अनुराधा चव्हाण यांच्यापुढील संकट शिंदे गटाने केले दूर!; रमेश पवार यांची हकालपट्टी

विजय पाटील छत्रपती संभाजी नगर दि.१२: विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांत तुल्‍यबळ लढत सुरू आहे. महायुतीच्या उमेदवार असलेल्या...

Read moreDetails

डॉ.सुनील शिंदे भाजपमधून ठाकरे गटात दाखल

विजय पाटीलछत्रपती संभाजी नगर दि.१२ : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून शिंदे गटाचे उमेदवार विलास भुमरे यांना आव्हान देणारे...

Read moreDetails

वार्ड,कॉर्नर बैठका वर भर..जनतेचा प्रतिसाद माजी पालकमंत्री आ.अमित देशमुख

विजय पाटीललातूर दि.१२: लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. अमित देशमुख यांची नामांकन अर्ज मिरवणूक व...

Read moreDetails
Page 14 of 155 1 13 14 15 155
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News