• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, July 20, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

व्हायरल हेपेटायटीस विथ मल्टी ऑर्गन फेल्युअरवर उपचार एक आव्हान: डॉ.दुर्गेश साताळकर

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 April 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image692649695 1744459662718
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

व्हायरल हेपेटायटीस गंभीर रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे उपचार

नांदेड दि.१२:सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून परभणी येथील २७ वर्षीय युवक विशाल गरूड यांची व्हायरल हेपेटायटीस म्हणजेच अतिगंभीर कावीळ संसर्गातून मुक्तता करून त्यांना जिवनदान दिले अशी माहिती शनिवार दि.१२ एप्रिल रोजी हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ. दुर्गेश साताळकर यांनी यावेळी दिली.

पुढे त्यांनी सांगितले की व्हायरल विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये विषाणूंचा संसर्ग यकृतामध्ये जाऊन यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहचवून त्याच्या कार्यांवर परिणाम करतात त्यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होतात सदरील रुग्णाबाबतीत अशाच प्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती यात रुग्ण अगदी तरुण वयात डायलिसीसवर गेला होता व लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आली होती त्याचबरोबर तो मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्येही गेला होता परंतु नियोजनबद्ध उपचारांतून व्हायरल हेपेटायटीस यशस्वी उपचार केले.

व्हायरल हेपेटायटीस काय आहे ?

यकृत आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पोषक तत्त्वांवर प्रक्रिया करणे, रक्त फिल्टर करणे आणि संसर्गाविरोधात लढणे ही यकृताची कार्ये आहेत. व्हायरल म्हणजेच विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई विषाणूंचा संसर्ग जेव्हा यकृतामध्ये होतो तेव्हा यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहोचवू शकतात आणि त्याच्या कार्यावर परिणाम करू शकतात, यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात. यामुळे लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर होऊ शकतात.

हेपेटायटीस लक्षणेः

हेपेटायटीस ए आणि ई हे सामान्यतः प्रदूषित खाद्यपदार्थ आणि पाण्यामार्फत मल-मुखावाटे पसरतात. अस्वच्छ भागांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात आढळतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला एकतर काहीच लक्षणे नसतात किंवा कावीळ, पोटदुखी, मळमळ, उलट्या, भूक न लागणे, ताप, सर्वसामान्य अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.

विषाणूजन्य हेपेटायटीसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिबंध –

यावर प्रतिबंध म्हणजे नेहमी शुद्ध पाणी प्या, शौचालय, घर, आजूबाजूचा सर्व परिसर कायम स्वच्छ ठेवा. तसेच सर्वांचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे किंवा पर्यायी औषधे घेऊ नयेत. अशा औषधांमुळे यकृताला नुकसान पोहोचू शकते व गंभीर स्वरूपाच्या हेपेटायटीस (हेपेटायटीस बी आणि सी) मध्ये दीर्घकालीन गुंतागुंत रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे.

चौकट :

येथे करा संपर्क: यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

फुले-आंबेडकर जयंती निमित्त स्वा.रा.ती.म. विद्यापीठात रंगले कविसंमेलन

Next Post

हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने रक्त तपासणी शिबीर व महाप्रसाद पंगत संपन्न.

Next Post
image editor output image693573216 1744459901161

हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने रक्त तपासणी शिबीर व महाप्रसाद पंगत संपन्न.

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज