हदगाव तालुक्यातील गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या मुजोर पुरवठा अधिकारी आणि दुकानदारावर कार्यवाही करा… जनतेची मागणी
तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी) | हदगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग बेताल व भोंगळ कारभाराणे चर्चेत आहे. हदगावच्या तहसील या...