सराफा दुकानात काम करणाऱ्या महिलेनेच मित्रासोबत मिळून रचला दुकान लुटण्याचा कट ; सहकारी नोकराला आमिष दाखवले, पण तो भलताच प्रामाणिक निघाल्याने प्लॅन फसला; छ. संभाजीनगरातील धक्कादायक घटना
विजय पाटीलछत्रपती संभाजीनगर दि.२३: कासारी बाजार सिटी चौक येथील स्वामी नारायण ज्वेलर्स लुटण्याचा मोठा कट दुकानमालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे....