• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, February 4, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

महाविकास आघाडी करून स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञाताई सातव लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत…!

28 January 2024
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20240128 WA0056
86
SHARES
575
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20240128 WA0055

👉🏻 हिमायतनगर शहरातील शिव नागनाथ मंदिराच्या फलक अनावरण प्रसंगी व्यक्त केल्या भावना..

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील शिवनागनाथ मंदीराला स्व. राजीव सातव यांनी 2017 मध्ये 4 लाख 49 हजार निधी दिला होता त्या निधीच्या फलकाचे भूमिपूजन महाविकास आघाडी कडून हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या आ. प्रज्ञाताई सातव यांनी दि 28 जानेवारी रोजी शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले असताना केल्या… 

याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याच धर्तीवर महाविकास आघाडी कडून हिंगोली लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे स्व. राजीवभाऊ सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञाताई सातव यांनी सुद्धा हिंगोली लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली असल्याचे त्यांनी दिनांक 28 जानेवारी रोजी हिमायतनगर शहरातील कार्यकर्ता भेटीगाठी दरम्यान बोलून दाखविले यावेळी त्यांनी शहरातील  रेल्वे स्टेशन परिसरात मागील काळात  खा.राजीवभाऊ सातव यांनी शिव नागनाथ मंदिराच्या सभागृहासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला होता त्या फलकाचे अनावरण ते करू शकले नाही म्हणून त्यांच्या पत्नी आमदार प्रज्ञाताई सातव यांनी आज येथील शिव मंदिराचे दर्शन घेऊन तेथील फलकाचे अनावरण केले व नंतर शहरातील माजी जिल्हा परिषद सदस्य समद खाॅन व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण यांच्या निवास स्थानाला भेट दिली व नंतर शहरातील आंबेडकर चौकातील बौद्ध विहारास भेट देऊन तेथील गौतम बुद्धाच्या प्रतिमेसमोर अभिवादन करून शुभ आशीर्वाद घेतले तेव्हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार प्रज्ञाताई सातव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बोलताना असे सांगितले की आगामी होणाऱ्या लोक हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी व महाविकास आघाडी कडून मला संधी दिल्यास नक्कीच मी स्वर्गीय राजूभाऊ सातव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हिंगोली लोकसभेमध्ये प्रयत्न करेल असे सांगून त्यांनी हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दाखवत तालुक्यातील मौजे  पवना, आंदेगाव, टेंभी, खडकी या गावांचा दौरा करुन तेथील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेत चहापाणी घेतला तेव्हा या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आ. प्रज्ञाताई सातव ह्या महाविकास आघाडीकडून हिंगोली लोकसभेसाठी उत्सूक आहेत हे मात्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, काँग्रेस पक्षाकडून अंकुश देवसरकर व स्व. राजूभाऊ सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञाताई सातव या सुद्धा हिंगोली लोकसभेची उमेदवारी मागण्यासाठी रिंगणात इच्छुक असल्यामुळे महाविकास आघाडी कडून कोणाची वर्णी लागेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे

यावेळी त्यांच्या सोबत हिगोंलीहून गुंजकर ताई, पतंगे, लोखंडे, सह हिमायतनगर शहरातील माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य समदखाॅन पठाण, माजी नगरसेविका सुरेखाताई सदाशिव सातव, अनवर खान पठाण, दिलीप राठोड, आनंद मुतनेपाड, पवन काईतवाड, राजू चिकनेपवाड, गणेश अक्कलवाड, सावन रावते,श्यामभाऊ ढगे  सह आदी जन उपस्थित होते

Previous Post

खुल्या व मराठा समाज प्रवर्गातील सर्वेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत – राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचाडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post
image editor output image1153105495 1706462286164

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचाडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9798
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7641
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6279
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

75
image editor output image202365695 1770132394161

Ajit pawar: ‘अजितदादां’चा अस्थीकलश दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल

3 February 2026
Sunetra Pawar

“सुनेत्रा वहिनी रडल्या, अजितदादाही गप्प होते…”; प्रफुल पटेल यांनी उलगडला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीचा ‘तो’ अत्यंत भावूक प्रसंग!

3 February 2026
image editor output image 1203085351 1770130194558

Rohit pawar:  सुप्रीम कोर्टाचा रोहित पवारांना दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

3 February 2026
image editor output image 1766829439 1770088632534

Ajit pawar: अजितदादांच्या आठवणीने ‘बिग बॉस’च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; साश्रू नयनांनी वाहिली आदरांजली, म्हणाला – ‘तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही’

3 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image202365695 1770132394161

Ajit pawar: ‘अजितदादां’चा अस्थीकलश दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल

3 February 2026
Sunetra Pawar

“सुनेत्रा वहिनी रडल्या, अजितदादाही गप्प होते…”; प्रफुल पटेल यांनी उलगडला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीचा ‘तो’ अत्यंत भावूक प्रसंग!

3 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज