• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, May 6, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हिमायतनगर शहरात दोन दिवसांपासून महावितरणची बत्ती व Jio चे नेटवर्क गुल…

Satyaprabha News by Satyaprabha News
18 January 2024
in नांदेड, हिमायतनगर
Picsart 24 01 18 14 49 16 845
38
SHARES
253
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
Picsart 24 01 18 15 01 11 296 1

👉🏻शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त…

हिमायतनगर प्रतिनिधी/- देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या Jio चे नेटवर्क दि 17 जानेवारी ते 18 जानेवारी ह्या दोन  दिवसा पासून डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरासह परिसरातील जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे काल दि 17 जानेवारी च्या दुपारी साधारण सव्वाबाराच्या सुमारास जिओचे नेटवर्क गुल व्हायला सुरुवात झाली त्यामुळे हिमायतनगर शहरांमध्ये आजकाल नेटवर्क शिवाय कोणतेही काम होत नाही त्यामुळे शहरातील नागरिकांचे फोन बंद पडल्यामुळे तुर्तास वैतागून गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरात कालपासून महावितरण ची बत्ती व जिओचे नेटवर्क गुल कशामुळे झाले हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप काही समजू शकलेली नाही देशपातळीवर नामांकित असलेल्या Reliance jio कडूनही यासंदर्भात कुठलाही दुजोरा देण्यात आलेली नाही.

  या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात शासकीय कामे करण्यासाठी ग्रामीण भागातून नागरिक येत असतात शहरातील महावितरणची बत्ती व जिओचे नेटवर्क काल पासून गुल झाल्यामुळे शहरात शासकीय कामे करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची धावपळ मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे वैतागून गेलेल्या व शासकीय कार्यालयास खेटे मारून परेशान झालेल्या नागरिकांन मधून महावितरण व जिओ कंपनी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे काल पासून तब्बल 24 तास उलटूनही शहरातील जिओची सेवा पूर्ववत झालेली नाही. मात्र, कंपनीकडून ही तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असल्याची माहिती आहे पण लाईट नसल्यामुळे नेटवर्क गुल का होत आहे व इतर कंपनीचे नेटवर्क कार्यान्वित असल्यामुळे जि.ओ.चे सिम ग्राहकांकडून बंद करण्याच्या प्रतिक्रिया येत आहेत याची रिलायन्स जिओ कंपनीच्या मालकांनी व शहरातील महावितरणच्या अभियंतांनी तात्काळ दखल घेऊन शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करून शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करून नागरिकांची होणारे गैरसोय दूर करावी अशी मागणी सुजाण नागरिकांतून  होत आहे

चौकट

काल व आज दिवसभर हिमायतनगर शहरातील महावितरणची लाईट व जिओचे नेटवर्क गुल झाल्यामुळे नागरिकांना लाईट व फोनच्या नेटवर्क आभारी मोठ्या प्रमाणात गैर सोईचा सामना करावा लागत आहे

लाईट व नेटवर्क दिवसाच का गुल होत आहे ? असा प्रश्न सुधा नागरिकांकडून विचारला जात आहे

Previous Post

मी हिरो झालो विद्यापीठातील कथाकथनात रंगले श्रोते.

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता होणे महत्वाचे
– प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे

Next Post
image editor output image 1489940113 1705572594595

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता होणे महत्वाचे
- प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • भाजपचा विजय अनैतिक आहे. शंभरहून अधिक जागा लुटल्या गेल्या आहेत. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या संगनमताने केंद्रीय दलांच्या मदतीने निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाया बेकायदेशीर होत्या. आम्ही पुन्हा उभे राहू. : ममता बॅनर्जी, अध्यक्षा, तृणमूल काँग्रेस
.
.
#MamtaBanerjee #WestBengal
#SatyaprabhaNews #MarathiNews
  • "भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार १०० टक्के फाशीची शिक्षा होईल. पण ती होण्याआधी त्याचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशा बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे.- असीम सरोदे
.
#AsimSarode #SatyaprabhaNews #RajThackeray #PravinTarade #LatestNews
  • मी राजीनामा देणार नाही, कारण मी निवडणुकीत हरले नाही. भाजपने निवडणूक जबरदस्ती हिसकावून घेतली. नैतिकतेच्या आधारावर आमचा विजय झालाय.: ममता बॅनर्जी
.
.
#MamtaBanerjee #WestBengal
#SatyaprabhaNews #MarathiNews
  • OBC साठी स्वतंत्र रकाना नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील चार गावांचा जनगणनेवर बहिष्कार...
.
#castecensus #Janganana2026 #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • आसाम आणि पश्चिम बंगाल ही भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर निवडणूक चोरी केल्याची स्पष्ट उदाहरणं आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत सहमत आहोत. बंगालमध्ये 100 जागांची चोरी झाली. - राहुल गांधी, काँग्रेस नेते#SatyaprabhaNews #RahulGandhi #WestBengal #BJP #Congress
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले आहे! 2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका नेहमी लक्षात ठेवल्या जातील. जनशक्तीचा विजय झाला आहे आणि भाजपाच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय झाला आहे. मी पश्चिम बंगालमधील प्रत्येक नागरिकाला नमन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान#SatyaprabhaNews  #NarendraModi #WestBengal #MamtaBanerjee #vidhansabha
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10428
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5150
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज