• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

…म्हणून अजून मुंबईचा महापौर ठरला नाही; भाजपकडून संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित

Satyaprabha News by Satyaprabha News
18 January 2026
in Top News, मुंबई, राजकीय
Mumbai Mayor Reservation

Mumbai Mayor Reservation

176
SHARES
1.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Mumbai Mayor Reservation : महाराष्ट्रात 29 महापालिकेचा निकाल लागला असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईकडे सर्वांचं लक्ष होतं. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आली असून आता महापौर कोण होणार याबद्दल उत्सुकता आहे. मुंबई महापौर संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात नवीन महापौराची घोषणा होईल असं सांगण्यात येत आहे.

…म्हणून अजून मुंबईचा महापौर ठरला नाही
नगर विकास विभागाकडून आरक्षण सोडत निघाल्यानंतर नवीन महापौर ठरणार आहे. तर नगर विकास विभागाकडून जानेवारीच्या पुढील आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे. सोडत काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार.

त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईला नवा महापौर मिळण्याची दाट शक्यता असून उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या हालचालींनाही वेग येईल. महापौर पदासाठी खुला, खुला महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गा (ओबीसी) महिला, नागरिकांचा मागासवर्ग, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जाती अशी आरक्षणे निश्चित केलं गेलं आहे. आरक्षण कोणत्या वर्गासाठी निघते, यावरच संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील सोडत ही अत्यंत भाजपसह नगरसेवकांसाठी महत्त्वाची आहे.

भाजपकडून महापौरपदासाठी संभाव्य नावं कोणती?

1 तेजस्वी घोसाळकर
दहिसरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये 10,000 पेक्षा जास्त मतांनी तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. त्या सध्या भाजपच्या सर्वात मोठ्या “पोस्टर गर्ल” आहेत. निवडणुका जाहीर झाल्यावर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

2 प्रकाश दरेकर
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. प्रचंड मतांनी विजयी झालेले दरेकर कुटुंबाचा मुंबईतील, विशेषतः वायव्य मुंबईत मराठी मतांवर मोठा प्रभाव पाहिला मिळतो. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव यामुळे हे पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

3 प्रभाकर शिंदे
बीएमसीमध्ये भाजप गटाचे माजी नेते प्रभाकर शिंदे हे पक्षाच्या सर्वात अनुभवी नगरसेवकांपैकी एक मानले जातात. त्यांना महापालिकेच्या कामकाजाची आणि नियमांची सखोल समज असून मराठी चेहरा आणि अनुभव असल्याने त्यांना महापौरपदासाठी हे उत्तम नाव मानले जातेय.

4 मकरंद नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे दक्षिण मुंबईतील एक प्रमुख नाव असून ते सातत्याने जिंकत आले आहेत. कुलाबा परिसरात त्यांची मजबूत पकड आणि मराठी असून त्यांची प्रतिमा आधुनिक आणि पुरोगामी नेत्याची आहे. त्यामुळे मुंबई महापौरपदासाठी भाजप या नावाचाही विचार करत आहे.

    5 राजश्री शिरवाडकर
    राजश्री शिरवाडकर या प्रभाग क्रमांक 172 मधून विजयी झाल्या आहेत. या भाजपच्या एक निष्ठावंत आणि आक्रमक मराठी महिला चेहरा मानला गेला आहे. जर पक्षाने महिला महापौर (आरक्षणाच्या आधारे) करण्याचा निर्णय घेतला तर राजश्रीचं नाव आघाडीवर मानले गेले आहे.

    Tags: BMCMaharashtraPolitical NewsSatyaprabha News
    Previous Post

    शारीरिक तंदुरुस्ती साठी खेळ आवश्यकच मा.आमदार माधवराव पाटील जवळगावकर कवाना यात्रेचा राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेने समारोप

    Next Post

    मंगरूळच्या शाळेत २ शिक्षकांची नेमणूक करा- उपसरपंच संतोष आंबेकर

    Next Post
    Santosh Ambekar

    मंगरूळच्या शाळेत २ शिक्षकांची नेमणूक करा- उपसरपंच संतोष आंबेकर

    Stay Connected

    • 327k Fans
    • 4.3k Followers
    • 1.2k Subscribers
    ADVERTISEMENT

    Instagram

    • लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#DevendraFadnavis #indianpolitics #maharashtra #SatyaprabhaNews
    • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
    • नांदेडमध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनधिकृत बॅनर्स धोकादायक; अपघाताची शक्यता लक्षात घेता बॅनरधारकांकडून हटवण्यास सुरुवात
.
#Nanded #SatyaprabhaNews
    • तन्वी कोलते ठरली बिगबॉस मराठी सिझन 6 ची क्वीन.. ☺️🥰
.
.
.
.
#BiggBossMarathi6 #BiggBoss #viralphoto #SatyaprabhaNews
    • माझ्या कारकि‍र्दीत लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. कोणी
    • कोण होईल बिगबॉस मराठी सिझन 6 चा विनर?
.
#BiggBossMarathi #BiggBoss #SatyaprabhaNews
    • कोण होईल बिगबॉस मराठी सिझन 6 चा विनर?
.
#BiggBossMarathi #BiggBoss #SatyaprabhaNews
    • नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. संगीता देशमुख यांना गंभीर तक्रारींमुळे शासनाने निलंबित केले असून विभागीय चौकशीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
#SatyaprabhaNews #LatestNews #NandedNews
    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    10416
    Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

    Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

    8128
    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    6593
    image editor output image 1532724002 1738158196682

    दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

    1860
    Rohit Pawar Baramti Election

    Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

    15 April 2026
    IMG 20260408 WA0207

    हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

    9 April 2026
    Himayatnagar News

    हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

    8 April 2026
    Santosh Ambekar

    संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

    8 April 2026

    Recent News

    Rohit Pawar Baramti Election

    Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

    15 April 2026
    IMG 20260408 WA0207

    हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

    9 April 2026
    Himayatnagar News

    हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

    8 April 2026
    Santosh Ambekar

    संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

    8 April 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Rohit Pawar Baramti Election

    Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

    15 April 2026
    IMG 20260408 WA0207

    हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

    9 April 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज