• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नांदेडच्या विकासात ‘श्री गुरु गोबिंदसिंघजी’ नावाचे मोठे योगदान – अशोकराव चव्हाण

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
17 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1558697080 1705511767278
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X


विमान सेवा सुरु व्हावी!

नांदेड दि. 17 १७ : श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या नावाने शहरात गेली पन्नास वर्षें हॉकी स्पर्धा आयोजित होत आहे. गुरुजींच्या नावाने शहर घडले. आमच्या सारख्या व्यक्तिचे विकासात योगदान खूप छोटे आहे खरं म्हंटलं तर नांदेडच्या विकासात ‘श्री गुरु गोबिंदसिंघजी’ याच नावाचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि भोकरचे आमदार श्री अशोकराव चव्हाण यांनी केले. येथे आयोजित 50 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे सचिव माजी आमदार अमरनाथ राजुरकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठानसिंघ बुंगाई, स. बरियामसिंघ नवाब, स. गुरचरनसिंघ घडीसाज, स. रविंदरसिंघ बुंगाई, स. वीरेंद्रसिंघ गाडीवाले, अमितसिंह तेहरा, भागिन्दरसिंघ घडीसाज, राजू येवनकर, दुष्यंत सोनाळे, स. गुरमीत सिंघ नवाब, दीपसिंघ फौजी यांची मुख्य उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, डिंपलसिंघ नवाब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्यास्तरावर उत्कृष्टपणे हॉकी स्पर्धा संचालित केली आहे. पण आज हॉकी आयोजन समितीचे एक दिवंगत सदस्य स्व. जसबीरसिंघ चीमा यांचे स्मरण करणे न्यायोचित ठरेल. त्यांनी स्पर्धेसाठी केलेले योगदान विसरता कामा नये.

image editor output image 1586402710 17055116180682227799692893489592
आर्टिलेरी सेंटर नाशिक लगोपाठ दुसऱ्या वर्षी प्रथम विजेता


विविध वक्ताच्या भाषणाचा धागा पकडत श्री चव्हाण पुढे म्हणाले की, नांदेड सारख्या शहराची विमान सेवा सुरु व्हायला हवी. राज्यात डब्बल इंजिनची सरकार असूनही विमान सेवा सुरु होत नाही आहे. गुरुद्वाराच्या दर्शनासाठी येणारे भाविक असो की आम्ही असो सर्वांना विमान सेवेची खूप गरज आहे. नेमकं कुठली अडचन आहे हे कडायला मार्ग नाही. विमान सेवा सुरु करण्यासाठी गुरुद्वारा बोर्डातर्फे प्रयत्न केल्यास शासन निश्चितपणे ही सेवा सुरु करेल याचा मला विश्वास आहे. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांनी पुढाकार घ्यावा. पुढच्या वर्षी हॉकी खेळाडू देखील विमनाने खेळण्यासाठी यावे अशी सदिच्छा व्यक्त करतांना त्यांनी हॉकी स्पर्धेचे विजेते, उपविजेता सह हॉकी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
अमरनाथ राजुरकर यांनी सुरुवातीला बोलतांना मागणी केली की नांदेड मध्ये हॉकीसाठी पोषक वातावरण असून खेळाडूसाठी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. तसेच नांदेड येथून विमान सेवा सुरु व्हायला हवी.
नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी आपल्या भाषणात हॉकी स्पर्धांचे उत्कृष्ठ आयोजन झाल्याचे सांगून या स्पर्धेला या पुढे ही सहकार्य करण्यात येईल असे नमूद केले. त्यांनी ही विमान सेवा सुरु करण्यासाठी मंचावर साकळा धरला.
गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ म्हणाले, नांदेडला हॉकी खेळाची जूनी परंपरा आहे. आज पन्नासावी स्पर्धा संपन्न झाली आहे ही मोठी पर्वणीच आहे. पुर्वी सन 1990 मध्ये मी नांदेडला जिल्हा परिषद सीईओ होतो त्यावेळी स्व. शंकररावजी चव्हाण यांनी नांदेडला वायुदूत कंपनीची विमान सेवा सुरु केली होती. कंपनी बंद होई पर्यंत ती विमान सेवा सुरु होती. आज चांगले विमानतळ असून सुद्धा विमान सेवा सुरु होत नाही आहे. पण विमान सेवा लवकर सुरु व्हावी म्हणून बोर्डाच्या वतीने प्रयत्न केले जाईल.


अशोकरावजी चव्हाण आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रथम विजेता संघ आर्टलेरी सेंटर नाशिक, उपविजेता मुंबई पोर्ट ट्रस्ट संघ आणि तृतीय विजेता संघ पंजाब पोलीस यांना गोल्ड आणि सिल्वर कप व नगदी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. तसेच बेस्ट गोलकीपर, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट फूल बैक, मैन ऑफ दि मैच आणि मैन ऑफ दी सीरिज पुरस्कार देखील वितरित करण्यात आले. या वेळी जीतेन्द्रसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसिंघ अखबारवाले, महेंद्रसिंघ लांगरी, जसप्रीतसिंघ काहलो, अमरदीपसिंघ महाजन, विजय नन्दे, महेंद्रसिंघ गाडीवाले, प्रा. डॉ जुझार सिंघ सिलेदार, नानकसिंघ घडीसाज, खेमसिंघ पुजारी, विजयप्रकाश मगनूरकर यांनी प्रमुख अतिथी आणि खेळाडूँचे सत्कार केले. तसेच रणजीतसिंघ चिरागिया, हरनामसिंघ मल्होत्रा, गुरदीपसिंघ संधू, नरेंद्रसिंघ ढालीवाल, रविंद्रसिंघ मोदी, डॉ हरदीपसिंघ, हरिंदरसिंघ गुलाटी औरंगाबाद सह मान्यवरांची उपस्थिती होती.

#सत्यल्यभा न्युज #नांदेड

Previous Post

राम मंदिर सोहळा भाजपची राजकीय मोहिम; आंबेडकरांनी निमंत्रण नाकारत सांगितलं कारण

Next Post

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा – समन्वयक प्रशांत पाटील

Next Post
image editor output image 1365226108 1705512499380

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा - समन्वयक प्रशांत पाटील

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मला उद्धव ठाकरे यांनी स्वत: बोलावलं होतं, मी त्यांच्याकडे पक्षात घ्या म्हणून गेलो नव्हतो, मला आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो. - संजय दिना पाटील, खासदार
#SanjayDinaPatil #UddhavThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • ओमराजे हे मनाचे राजे आहेत! : एकनाथ शिंदे
.
#OmrajeNimbalkar #EknathShinde #SatyaprabhaNews #shivsena #operationtiger
  • शिंदे बाळंत झालेत, त्यांनी सहा गद्दारांना जन्म दिलाय आणि ऑपरेशन सुखरुप झालंय. बॉडी त्यांची सुस्थितीत नाही, त्यांना पुढे सिझरिंग करावं लागणार आहे. हा विक्रम आहे. केनियात एका महिलेला पाच मुलं झाली होती. आता इकडे नंदनवनला पाळणा हललाय, सहा गद्दारांचा जन्म झाला आहे. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #EknathShinde #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • 6 टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो : एकनाथ शिंदे
.
#EknathShinde #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestNews
  • कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेना (UBT) पक्षातून हकालपट्टी; संजय राऊत यांनी X (ट्वीट) वर दिली माहिती.
.
#SanjayRaut #ShivsenaUBT #LatestNews #HadgaonNews #MarathiNews KrushnaPailAshtikar
  • ज्या पद्धतीने दिल्लीतून शिंदेंना बळ दिलं जातंय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, याची कल्पना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर केला जात आहे. शिंदे हे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. -संजय राऊत, खासदार (शिवसेना ठाकरे)
#SanjayRaut #EknathShinde #SatyaprabhaNews #AmitShah #MaharashtraPolitics MarathiNews
  • नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !नांदेड दि.२२ जून: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावर सध्या अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित अशा घडामोडी दररोज पाहायला मिळत आहेत. याच साखळीतील एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय घटना नांदेड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूक निकालाच्या निमित्ताने समोर आली आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र राजकारणातील एक चुकीचा संदेश किंवा संभ्रम कसा मोठा फटका देऊ शकतो हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे....http://www.satyaprabhanews.com/big-blow-to-mp-ashtikaran-and-heavy-defeat-of-mulga-krishna-in-nanded-legislative-council-elections/12734/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज