• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 4, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Friday, July 4, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

सोमवारी किसान जनआंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
20 September 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1932512479 1726830459842
33
SHARES
222
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाखोच्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होण्याचे सचिन कासलीवाल यांचे शेतकऱ्यांना आवाहन .

ADVERTISEMENT

नांदेड दि.२०: किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून सोमवार दि.२३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर शेतकरी धडक मोर्च्याचे आयोजन कॉ. डॉ. अण्णा भाऊ साठे चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दु. १२.०० वाजता करण्यात आले आहे तरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाखोच्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या धडक मोर्चाव्दारे शेतकरी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो अशी लक्षवेधी घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार असून यात पिक संरक्षण कायदा करण्यात यावा , शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे, शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज द्या. पिक कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष करणे तसेच आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने कार्यान्वित करणे व कापूस खरेदी करीता ते १ आक्टोबर २०२४ पुर्वी सुरु करा आणि पंतप्रधान पिक विमा योजनेचा क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात द्या , शेतकऱ्यांना झिरो बॅलन्स वर बचत खाते काढण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या.

image editor output image 1931588958 17268304462124082004727880142662

यासह शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड करु नका, ऊस लागवड व तोडणी प्रोग्राम ऑनलाइन करून उस कारखान्याची दादागिरी संपवा व फळे-भाजीपाला बाजारातील एकसारख्या गुणवत्तेच्या मालाचा भाव फरक, वजन वजावट, कमीशन इ. रद्द करा आणि शेतमाल विक्री नंतर पैसे (पट्टी) त्याच दिवशी द्या.व पेस्टीसाइड व केमिकल मधील ५००% पर्यंतची नफाखोरी संपवा अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्यासह हा मोर्चा लाखोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे

तरी या मोर्चात शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने सहभाग नोंदवून आपला आक्रोश व्यक्त करावा असे आवाहन आयोजक किसान जन आंदोलन चे संस्थापक सचिन कासलीवाल यांनी केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

ADVERTISEMENT
Previous Post

दबाव टाकून देवेंद्र फडणवीसांनी आमचं घर फोडलं; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा थेट खळबळजनक आरोप

Next Post

स्कार्फ बांधलेल्या दोन महिला अवघी १४ मिनिटे हात चालकिने जडगाव, आर. सी. बाफनानंतर कॅरेटलेनलाही चुना

Related Posts

image editor output image 354651104 1751612079423
Top News

आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

4 July 2025
213
image editor output image 355574625 1751611955665
Top News

लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

4 July 2025
225
image editor output image 360192230 1751596647339
Top News

ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार

4 July 2025
309
image editor output image 501994022 1751470011892
Top News

नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

2 July 2025
216
image editor output image 518407179 1751389938770
Top News

माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन

1 July 2025
224
image editor output image287090866 1751199476510
Top News

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

29 June 2025
259
Next Post
image editor output image 1930665437 1726832806669

स्कार्फ बांधलेल्या दोन महिला अवघी १४ मिनिटे हात चालकिने जडगाव, आर. सी. बाफनानंतर कॅरेटलेनलाही चुना

image editor output image 1904806849 1726839049168

जाहीरात एजन्सीव्दारे शहरात अनधिकृत होर्डींग ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image 354651104 1751612079423

    आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

    4 July 2025
    image editor output image 355574625 1751611955665

    लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

    4 July 2025
    image editor output image 360192230 1751596647339

    ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार

    4 July 2025
    image editor output image 501994022 1751470011892

    नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

    2 July 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 354651104 1751612079423

    आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

    4 July 2025
    image editor output image 355574625 1751611955665

    लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

    4 July 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज