भोकर दि.९: देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या जाती विषयी अपशब्द वापरून समस्त ओबीसी समाजाचा अपमान केल्या प्रकरणी प्रकरणी जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख, ओबीसी जिल्हाध्यक्ष गणपत पिटेवाड, तालुकाध्यक्ष बाजर समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, गणेश कापसे, हरीदत्त शहराध्यक्ष विशाल माने पाटील, दिवाकर रेड्डी, साईप्रसाद ऱ्याकावार, प्रशांत पोपशेटवार, खडकीचे सरपंच नामदेव थलंगे, ओबीसी शहराध्यक्ष अवी वर्षेवार, माऊली पाटील चिचांळकर, संतोष बालाजी वाघमारे, रमेश मटकमवाड, बोईनवाड आनिल जाधव लामकानीकर, लक्ष्मण चटलावार, लक्ष्मण पपुलवार, साईनाथ पाळजकर, व्यंकटेश आसरवाड, रामराव कलुरे, शेख आर्षद भाई आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड