• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

रुग्णाची लूट, आ. बांगरांचा कॉल, एमजीएमच्या डॉक्‍टराचा रुग्णसेवेवर परिणाम करण्याचा इशारा अन्‌ IMA कडून पाठराखण

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 April 2025
in औरंगाबाद, Top News, महाराष्ट्र
image editor output image667714628 1744448677835
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील | छ. संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर रुग्णाची आर्थिक लूट करत असल्यावरून शिंदे गटाचे आ. संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्‍टरला चांगलेच सुनावले. डॉ. आनंद निकाळजे आणि आ. बांगर यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या प्रकरणावरून आयएमए संघटनेने खरंतर एमजीएम प्रशासनाला जाब विचारण्याची गरज असताना, त्‍यांना सोईस्कर पाठिशी घालून आयएमएने चक्‍क आ. बांगर यांच्यावर आगपाखड केल्याने आश्चर्य व्यक्‍त होत आहे.
कळमनुरी (जि. हिंगोली) मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे गोरगरीबांच्या मदतीसाठी कायम तत्‍पर असतात.

आजवर त्‍यांनी अनेकांची आर्थिक मदतही केली आहे. मात्र खासगी रुग्णालयांत होणाऱ्या लुटीला ते आक्षेप घेत असल्याने कायम डॉक्‍टरांच्या नापसंतीचे कारण ठरत आले आहेत. कळमनुरीतील १३ वर्षीय आदिती माणिकराव सरकटे या मुलीला डेंग्यू झाला होता. तिला छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने तब्बल तीन लाख रुपयांची औषधे मागवली. प्रकृती सुधारल्यानंतर रुग्णालयाने आणखी २ लाख ८५ हजार रुपयांचे बिल दिले. त्यातील १ लाख ८० हजार रुपये आधीच भरले गेले होते. मात्र त्यानंतर पुन्हा ८५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने कुटुंबीय हतबल झाले. त्यांनी
. संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लगेच रुग्णालयातील डॉक्टरांना कॉल करून फैलावर घेतले.

१० दिवसांत ६ लाख रुपयांचं बिल कसं काय? तुम्ही काय अमृत पाजलं रुग्णाला?, असे आ. बांगर यांनी सुनावले. डॉक्टरांनी रुग्ण मुलगी गंभीर स्थितीत होती. व्हेंटिलेटरवर होती, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र आ. बांगर यांनी त्‍यांना सांगितले, की माझा भाऊ एमबीबीएस एमडी आहे. तुम्‍ही खोटं बोलू नका. एवढं मोठं हॉस्पिटल लोकांना लुटण्यासाठी बांधलं का? असा सवाल बांगर यांनी विचारला. गोरगरीबांना लुटू नका, हात जोडून विनंती करतो, असे बांगर म्हणाले. तुम्‍ही जर या पद्धतीने दवाखाना चालवणार असाल तर आम्‍हालाही ॲक्शन घेण्याचा अधिकार आहे, असा इशाराही बांगर यांनी दिला.

एमजीएमचा काय दावा…
डेंग्यूचे उपचार घेत असलेल्या आदितीवर ११ दिवस शर्थीचे प्रयत्न करत १० एप्रिलला डॉक्टरांनी मरणाच्या दारातून बाहेर काढले. याच दिवशी रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी जात असताना रुग्णाच्या नातेवाइकांनी एमजीएम रुग्णालयाच्या प्रशासनाशी वाद घालत लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दबाव आणत रुग्णालयाचे बिल न भरता रुग्णालय सोडले. यात संबंधित माहिती न घेता समाजमाध्यमांवर एमजीएम रुग्णालयासंदर्भात चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याचा दावा एमजीएमने केला आहे.

डॉक्‍टरांचा इशारा…
दरम्‍यान, आर्थिक लुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर एमजीएम रुग्णालयाचे आयसीयू तज्‍ज्ञ डॉ. आनंद निकाळजे यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले, की आमदारांच्या कॉलनंतर शिल्लक बिल न घेता सुटी देण्यात आली. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली डॉक्टरांना काम करावे लागत असेल, वेठीस धरले जात असेल तर याचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्‍यांनी दिला.

आयएमएने केले पाठराखण
एरवी रुग्णहितासाठी कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या आयएमएने या प्रकरणात एमजीएमची पाठराखण केली आहे. या संघटनेचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी एका दैनिकाशी बोलताना म्‍हटले, की रुग्णाच्या जीवासाठी डॉक्टर प्रामाणिकपणे लढत असतो. अपेक्षा करतो की सर्व स्तरांवरून डॉक्टरांना मोकळ्या आणि भयमुक्त वातावरणात काम करू द्यावे, असे ते म्‍हणाले.

#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर

Previous Post

लातूरच्या देशिकेंद्र शाळेतील भ्रष्टाचाराची पोलखोल; विठ्ठल भोसले यांचे धक्कादायक आरोप

Next Post

बिलोली शहरात २२ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

Next Post
image editor output image 1463727435 1744454437594

बिलोली शहरात २२ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज