• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

“सुनेत्रा वहिनी रडल्या, अजितदादाही गप्प होते…”; प्रफुल पटेल यांनी उलगडला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीचा ‘तो’ अत्यंत भावूक प्रसंग!

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 February 2026
in Top News, पुणे, महाराष्ट्र, राजकीय
Sunetra Pawar
38
SHARES
251
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

बारामती | दि.३ फेब्रुवारी | बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची आणि चर्चेची ठरली होती. या निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगल्याचे साऱ्या देशाला पाहायला मिळाले. मात्र, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel)यांनी अतिशय महत्त्वाचा आणि भावनात्मक खुलासा केला आहे. प्रफुल पटेल यांनी या निर्णयावेळचा, म्हणजेच अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या संवादाचा एक प्रसंग जाहीरपणे सांगितला आहे.

प्रफुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यासाठी ते स्वतः अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी, म्हणजेच ‘देवगिरी’ बंगल्यावर गेले होते. त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. बारामतीमधून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने ठेवण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव ऐकताच सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्या वेळी सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

पटेल यांनी पुढे सांगितले की, तो क्षण अतिशय कठीण होता. सुनेत्रा वहिनी रडत होत्या आणि बाजूलाच बसलेले अजित पवार देखील पूर्णपणे शांत आणि गप्प होते. कुटुंबातील व्यक्तीविरुद्ध निवडणूक लढवणे दोघांनाही मानसिकदृष्ट्या त्रासदायक वाटत होते. मात्र, अशा वेळी प्रफुल पटेल यांनी त्यांना राजकीय वास्तवाची जाणीव करून दिली. पटेल यांनी अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींना समजावून सांगितले की, “सध्या आपण एका वेगळ्या राजकीय वळणावर आहोत. निवडणूक आयोगाने आपल्याला पक्ष आणि चिन्ह दिले आहे. जर आपण बारामतीसारख्या बालेकिल्ल्यात आपला उमेदवार दिला नाही, तर त्याचे चुकीचे संकेत जातील आणि पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केवळ पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि चिन्हासाठी आपल्याला हा कठोर निर्णय घ्यावाच लागेल.” प्रफुल पटेल यांच्या या आग्रहानंतर आणि राजकीय अपरिहार्यतेमुळे अखेर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी मनावर दगड ठेवून या उमेदवारीला होकार दिला होता. हा संपूर्ण प्रसंग सांगताना प्रफुल पटेल यांनी त्या रात्रीचे ते भावूक वातावरण शब्दबद्ध केले आहे.

Tags: Ajit PawarMaharashtraMaharashtra NewsPolitical NewsPraful PatelSatyaprabha NewsSunetra Pawar
Previous Post

Rohit pawar:  सुप्रीम कोर्टाचा रोहित पवारांना दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Next Post

Ajit pawar: ‘अजितदादां’चा अस्थीकलश दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल

Next Post
image editor output image202365695 1770132394161

Ajit pawar: 'अजितदादां'चा अस्थीकलश दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • वडिलांच्या सावलीत सुख हे अपार, त्यांच्या मायेत आहे विश्वाचा आधार...!! ❤️स्वतःचे आयुष्य झिजवून मुलांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या, कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या आणि प्रत्येक संकटात खंबीर ढाल बनून उभे राहणाऱ्या जगातील सर्व वडिलांना
  • माझ्या लोकांचा का पराभव झाला हे शोधणार. कामं करुनही मशाल चिन्हाला लोकांनी का नाकारलं? - ओमराजे निंबाळकर, खासदार
#OmrajeNimbalkar #ShivsenaUBT #SatyaprabhaNews #Dharashiv #LatestNews Maharashtra
  • मला सुरक्षेची गरज नाही. मी सामान्यातला सामान्य माणूस... - ओमराजे निंबाळकर, खासदार
#OmrajeNimbalkar #ShivsenaUBT #SatyaprabhaNews #Dharashiv #LatestNews Maharashtra
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नसते आणि सत्तेपासून सर्वांना दूर व्हावेच लागते. तसेच, राजकीय पक्षांनी भावनिक मुद्द्यांमध्ये न अडकता विकासाच्या आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे,
#SatyaprabhaNews #RajThackeray #MarathiNews #BreakingNews #ShivsenaUBT
  • राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#AmitShah #EknathShinde #Kolhapur #Shivsena #BJP  SatyaprabhaNews
  • पूर्वी लोकांना एकनाथ शिंदे गटाचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा लागायचा, पण आता कोणताही गट उरलेला नाही, आता फक्त एकच शिवसेना आहे, जिचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत.
.
#EknathShinde #AmitShah #Shivsena #SatyaprabhaNews #BreakingNews MarathiNews
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.
#AbhijitDipake #DharmendraPradhan #SatyaprabhaNews #CJP #BreakingNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज