• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

26 June 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 186044744 1750925123146
47
SHARES
313
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

दिव्यांगांचा निधी खर्च केला काय? दिव्यांगांसाठी आपण आवाज उठवला काय?

नांदेड दि.२६ जून‌  :
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गतचा दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावे आणि खासदार यांच्या कडील एम्पीलैड्स मधील दिव्यांगांचा राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावे यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने सकल दिव्यांग संघटनांना घेऊन सन २०१६ पासुन ते आजवर निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुनही अद्याप तो निधी खर्च केला जात नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यासह सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक १५ जुन २०२५ पासुन नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढुन भिक मागो आंदोलनासह विविध तिव्र स्वरूपाचे आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे. याची सुरूवात दिनांक १५ जुन २०२५ रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांच्या निवासस्थानापासून कण्यात आली त्यानंतर आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी कोणीच उपलब्ध नसल्यामुळे संतप्त दिव्यांग शिष्टमंडळांनी आमदार राजेश पवार यांच्या मुख्य गेटला आपल्या मागण्यांचे निवेदन चिटकवून निषेध व्यक्त केला होता तर येत्या रविवारी दिनांक २९ जुन रोजी या आंदोलनाचा दुसरा टप्पा आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनासह विविध तिव्र स्वरूपाच्या आंदोलनाने करण्यात येणार आहे तसेच आपण दिव्यांगांचा निधी खर्च केला काय..? दिव्यांगांसाठी आपण आवाज उठवला काय…? असे म्हणत जाब विचारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन नियोजन विभागाचे दिनांक १२ जुलै २०१६ आणि दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ अन्वये हा निधी खर्च करणे अपेक्षित होते परंतु अद्याप खर्च न करता तो निधी इतरत्र वळविला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना राबविल्या जातात परंतु स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे म्हणत नांदेड शहरातील शेकडो दिव्यांगांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील, व्यंकट कदम, प्रदिप हणवते, शिवराज बंगरवार,शिवाजी सुर्यवंशी, नागनाथ कामजळगे, हणमंतराव राऊत,पिंटु राजेगोरे, सुनिल जाधव,शेख खालेद,रवि कोकरे, कार्तिक कुमार भरतिपुरम, नागेश निरडी, सय्यद आतिक, शेख ऊमर,लक्ष्मिकांत जाधव, सय्यद आरिफ, प्रशांत हणमंते, शेख आलीम, शेख रहिम, मोहसिन खान, परमेश्वर आकाडे,अजय गोरे,शेख माजीद, सईद मौलाना वैद्य,थोरकर, नारायण तांडलवार, शेषेराव वाघमारे, शेख सुफियान,मसुद मुलाजी,राजू इराबत्तीन,शेख मतीन, शेख गौस, सुनिल कांबळे, रमेश लंकाढाई,भाग्यश्री नागेश्वर, सविता गवते, कल्पना सकते, अफरोजा खानम, शैख जैनाज यासह मुकबधीर कर्णबधिर, अंध सकल दिव्यांग संघटनांनी केले आहे

Previous Post

कॅम्प परिसरातील समाजविघातक कृत्यावर पुणे शिवसेनेचा तीव्र निषेध

Next Post

छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून केले अभिवादन

Next Post
image editor output image687589247 1750951896659

छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून केले अभिवादन

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Anjali Damania : खरातचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा#SatyaprabhaNews #anjalidamania #ajitpawar #ashokkharat
  • अजितदादा गेल्याचं आम्हाला दुःख आहे. त्यामुळे पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी बारामती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला तो त्यांचा अधिकार आहे. -शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी (SP)#SharadPawar #sunetrapawar #AjitPawar #SatyaprabhaNews
  • बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #SatyaprabhaNews  #AjitPawar #maharashtra
  • अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन. बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #AjitPawar #maharashtra #BaramatiNews #SatyaprabhaNews
  • ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
#sagarkarande #BiggBossMarathi6 #SatyaprabhaNews
  • Sunetra Pawar NCP : आज दुपारी 12.30 वाजता सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार#sunetrapawar #NCP #SatyaprabhaNews
  • तन्वी कोलते बिग बॉस 6 ची विनर तुम्हाला बघायला आवडेल का....?
.
#TanviKolte #BiggBossMarathi6 #BBM #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • सर्वात कडक कारवाई खरातवरच होणार आणि ती झालीच पाहिजे. अशा लोकांना आपण पूर्णपणे
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10379
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8121
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6542
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

954
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज