• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

‘रोहयो’तून किनवट तालुक्यात ५८ हजार ६२७ फळझाडांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना : आता शंभर टक्के अनुदानावर करता येणार फळबागेची लागवड

30 November 2023
in Top News, किनवट, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1547503413 1701343849262
36
SHARES
237
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

किनवट दि.३०: महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतामध्ये सलगरित्या बांधावर व पडीक जामिनीवर फळबाग व इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना ०३ वर्षात १०० टक्के अनुदान आहे. या अनुषंगाने किनवट तालुक्यातील एकूण ८८ शेतकर्‍यांनी एकूण ६९.०५ हेक्टर जमिनीवर तब्बल ५८ हजार ६२७ विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून त्याचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करून आर्थिक उन्नती साधावी या उद्देशाने शासनाकडून शंभर टक्के अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकर्‍यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) व पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबवली जात आहे. बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड करतात. राज्यात गेल्या तीन वर्षांत दरवर्षी प्रत्येकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. लागवडीला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक वर्षी चाळीस हजार हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत फळबाग लागवड झालेली असल्याचे सूत्रांकडून कळते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करताना एप्रिल, मे महिन्यातच नियोजन करून खड्डे खोदले जातात. पावसाला सुरुवात झाली की जून ते सप्टेंबर कालावधीत जास्तीत जास्त फळबाग लागवड केली जाते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पाऊस नाही. त्याचा लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून येत असून, नांदेड जिल्ह्यात यंदा उद्दिष्टाच्या केवळ ३३.८७ टक्के लागवड झालेली आहे.      यापैकी किनवट तालुक्यामध्ये फळबाग योजनेअंतर्गत ७५ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी किनवट तालुक्यातील एकूण २१० शेतकर्‍यांच्या अर्जास संमती मिळून प्रशासकीय मंजूर प्राप्त झाली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ८७  शेतकर्‍यांनी   त्यांच्या ६८.०५ हेक्टर सलग जमिनीच्या क्षेत्रावर फळपिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने ५८ हजार ६२७ खड्डे खोदून तितक्याच फळझाडांच्या रोपांची लागवड केली. यासोबत एका शेतकर्‍याने आपल्या एक हेक्टर शेताच्या बांधावर २० फळझाडांची रोपे लावली आहेत.

सलग क्षेत्रावर फळपिकनिहाय लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये आंबा ५०.८० हेक्टर, सिताफळ ०२ हेक्टर, पेरू ०३ हेक्टर, कागदी लिंबू ०१ हेक्टर, केळी १०.२५ हेक्टर आणि मोसंबी ०१ हेक्टर आणि एका शेतकऱ्यांने  एक हेक्टर बांधावरील फळझाडे मिळून एकूण ८८  शेतकर्‍यांनी    आपल्या ६९.०५ हेक्टर जमिनीमध्ये तब्बल ५८ हजार ६२५ उपरोक्त फळझाडांची लागवड केलेली आहे.

    आंब्याची कलमे ५ बाय ५ मीटर अंतरावर  हेक्टरी ४०० झाडे लावण्यासाठी तीन वर्षामध्ये मजुरी व इतर सामुग्रीसाठी मिळून एकूण ०२ लाख ३३ हजार ९७३ रुपये अनुदान तीन वर्षामध्ये टप्प्याटप्याने प्राप्त होत असते. याच धर्तीवर विविध  अंतर व कलमांच्या संख्येनुसार पेरूसाठी ०१ लाख ६५ हजार ०६४ रुपये, मोसंबी व कागदी लिंबूसाठी ०१ लाख ९३ हजार १२४ रुपये, सीताफळासाठी ०१ लाख ६९ हजार ४२९ रुपये अनुदान प्राप्त होते. केळी या फळपिकाचा यंदाच या योजनेत समावेश केला असल्यामुळे अजून त्यासंदर्भातील अनुदानाबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.

  “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतामध्ये सलग लागवड, बांधावर लागवड, पडीक जामिनीवर लागवड, रोहयो अंतर्गत फळबाग व इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना ३ वर्षात १०० टक्के अनुदान आहे. आहे. यावर्षी केळी या फळपिकाचाही या योजनेत समावेश केलेला आहे. शेतकर्‍यांसाठी ही योजना अतिशय उत्तम व लाभाची असल्यामुळे, येत्या वर्षात या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी.” बालाजी मुंडे तालुका कृषी अधिकारी किनवट

Previous Post

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे गुन्हेशोध पथकाकडून दोन अग्नीशस्त्रे व हत्यारे जप्तकरुन इतर चार गुन्हे उघड 3,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

Next Post

हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ठेकेदाराकडून रुग्णांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे जेवण…..
👉🏻 महिलांच्या प्रस्तुतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार….

Next Post
IMG 20231125 WA0030

हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ठेकेदाराकडून रुग्णांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे जेवण…..
👉🏻 महिलांच्या प्रस्तुतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Anjali Damania : खरातचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा#SatyaprabhaNews #anjalidamania #ajitpawar #ashokkharat
  • अजितदादा गेल्याचं आम्हाला दुःख आहे. त्यामुळे पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी बारामती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला तो त्यांचा अधिकार आहे. -शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी (SP)#SharadPawar #sunetrapawar #AjitPawar #SatyaprabhaNews
  • बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #SatyaprabhaNews  #AjitPawar #maharashtra
  • अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन. बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #AjitPawar #maharashtra #BaramatiNews #SatyaprabhaNews
  • ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
#sagarkarande #BiggBossMarathi6 #SatyaprabhaNews
  • Sunetra Pawar NCP : आज दुपारी 12.30 वाजता सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार#sunetrapawar #NCP #SatyaprabhaNews
  • तन्वी कोलते बिग बॉस 6 ची विनर तुम्हाला बघायला आवडेल का....?
.
#TanviKolte #BiggBossMarathi6 #BBM #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • सर्वात कडक कारवाई खरातवरच होणार आणि ती झालीच पाहिजे. अशा लोकांना आपण पूर्णपणे
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10379
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8122
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6542
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

959
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज