• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीचा बाऊ करत प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा : सचिन कासलीवाल

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
30 August 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 912292861 1725029589116
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.३०:  जिल्ह्यात व राज्यामध्ये बेकायदेशीर रित्या विविध कंपन्या ह्या लहान कृषी सेवा केंद्र चालकांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता त्याचवेळी आपल्या वितरकांमार्फत बाजारामध्ये अनेक कृषी सेवा केंद्रांना आपले कीटकनाशक उपलब्ध करून देतात आणि खरेदी सोबतच वितरक प्रिन्सिपल सर्टिफिकेट न देता त्या लहान व्यापाऱ्याला एक प्रकारे फसविण्याचे काम करतात या कामात मोठमोठ्या कीटकनाशक कंपन्या सुद्धा सहभागी आहेत हेच या एकंदरीत कारस्थानावरून लक्षात येते असा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेत किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी केला आहे

पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे विविध कीटकनाशक कंपन्या या आपल्या मनमानी धोरणाची मार्केटमध्ये अंमलबजावणी करतात व लहान लहान कृषी सेवा केंद्र धारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची धमकी अधून मधून देत असतात हे योग्य नाही असे कासलीवाल यांनी सांगितले

पुढे त्यांनी सांगितले की, कीटकनाशक कंपन्यांच्या या व्दिअर्थी धोरणामुळे कीटकनाशक कंपन्या ह्या आपल्या शेतकऱ्यांना चढ्या दराने कीटकनाशके खरेदी करण्यास भाग पाडत आहेत

कीटकनाशक कंपन्यांनी एकतर लागलीच प्रिन्सिपल प्रमाणपत्र वितरकांच्या खरेदी सोबतच लहान व्यापाऱ्याला उपलब्ध करून द्यावे किंवा मग प्रिन्सिपल प्रमाणपत्र ही बाब रद्द करून कृषी परवाने हेच कीटकनाशक विक्रीसाठी अधिकृत बाब ठरवावी अशी मागणी त्यांनी यावेळी अनेक अडचणींचे उदाहरण देत केली

नामांकित कीटकनाशक कंपन्या वापर करत असलेल्या दबाव तंत्राचा व त्यांनी वितरित केलेल्या मालाचा आणि त्यांच्या वितरकांचा एकंदरीत आवक जावक आदींचे प्रमाण तसेच त्यांनी जारी केलेल्या प्रिन्सिपल प्रमाणपत्र आदिंची चौकशी करून वितरक व कंपन्या यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी किसान जन आंदोलन संघटनेचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे

नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक जिल्ह्यात मोठमोठ्या कीटकनाशक कंपन्यांचे वितरक हे ग्रामीण भागातील लहान व्यापाऱ्यांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता छोट्या कृषी सेवा केंद्र धारकांना ही कीटकनाशके उपलब्ध करून देत आहेत आणि हिच कीटकनाशक औषधी शेतकऱ्यांना हे लहान व्यापारी विक्री करत आहेत

याच बाबीचा बाऊ करत कीटकनाशक कंपन्या या प्रिन्सिपल प्रमाणपत्राची सक्ती करत आहेत जे की प्रिन्सिपल प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे हे त्या कंपनीच्या अधिकृत वितरक व कंपनी व्यवस्थापनाची आहे

यातच कोर्टेवा या कंपनीचे औषध हे जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्र हे दुकानात ठेवून त्याची विक्री होत आहे त्या बाबतचे प्रिन्सिपल प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसून ते कीटकनाशक हे कोर्टवा कंपनीचे असून ते शेतकऱ्यांना विकत आहेत विशेष म्हणजे ते किटकनाशंक हे लहान कृषी सेवा केंद्र चालकाने अधिकृत वितरकाकडूनच घेतलेले असते आणि आता ऐनवेळी कंपनीने नोटीस जारी करून धमकी वजा दादागिरी चा नवा फंडा कीटकनाशक बाजारात वापरलेला आहे जो व्यापाऱ्यांवर तसेच शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे असे श्री कासलीवाल यांनी सांगितले

त्यामुळे शेतकर्याची फसवणूक होत आहे केवळ चढ्या दराने

कीटकनाशके विकून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा या कंपन्या तसेच त्यांच्या वितरकांनी सुरू केला असून त्यांच्यावर कृषी विभाग व राज्य सरकारने त्वरित लगाम घालावा या व वितरकांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे

चौकट –

किटकनाशकांच्या अवाक करणाऱ्या किमती कोर्टेवा या कंपनीचे कीटकनाशक औषध १८० एम एल ची बॉटल २४४६ रुपयाला तर एक लिटर ची किंमत २५,८१० एवढे आहे हीच कंपनी हीच बॉटल २२०० ला तर २८०० रुपयांना ग्राहकांना देते हीच बॉटल मी शेतकऱ्यांना १७०० रुपयाला माझ्याकडून घेऊन १८०० रुपयांमध्ये विकत आहे ,त्यामुळे या किमतीमध्ये एवढी तफावत आहे ज्यामुळे सरसकट शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ह्या कीटकनाशक कंपन्या लूट करत आहेत ही त्वरित लूट थांबवावी व या संदर्भातल्या एमआरपीए अॅक्ट व प्रोडक्शन ॲक्ट तसेच उत्पादनाचा आधारभूत मूलभूत उत्पादन खर्च अशा विविध कायदेशीर बाबी तपासून दोषी कंपनीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी किसान जन आंदोलन भारतचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल आत्मक्लेष आंदोलन

Next Post

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

Next Post
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज