• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली

Satyaprabha News by Satyaprabha News
10 November 2025
in Top News, देश-विदेश
Delhi Blast
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरल्याचं दिसून आलं.(Delhi Blast) त्यामध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला. सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याचं काही जणांना वाटलं. पण त्यानंतर हा स्फोट गंभीर असल्याचं समोर आलं.

High Alert In Mumbai : मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या असून नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित व्यक्तींची यादृच्छिक झडती घेतली जाईल. तसेच ग्राऊंड इंटेलिजन्स नेटवर्क सक्रिय करण्यात आले आहे. संवेदनशील भागात गस्त वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Delhi Red Fort Bomb Blast : संपूर्ण परिसर रिकामा केला
ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला. या ठिकाणी अग्नीशमन दल पोहोचलं असून लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसेच या ठिकाणी एनएसजीचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत. त्याचसोबत फॉरेन्सिक टीमही या ठिकाणी दाखल झाली असून ते पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत.

गेल्या चार दिवसात, म्हणजे 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्य हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचसोबत आर्थिक राजधानी मुंबईमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

Previous Post

मनाठा महसूल कार्यालयाला मुहूर्त सापडेना..!; कोट्यवधींची इमारत धुळखात; कामकाज मात्र अजूनही खाजगी जागेतच

Next Post

सहस्‍त्रकुंड धबधब्‍याच्‍या पाण्‍यात अडकलेल्या ७जणांचे शोध व बचाव कार्य यशस्‍वी

Next Post
image editor output image 508112542 1763043514440

सहस्‍त्रकुंड धबधब्‍याच्‍या पाण्‍यात अडकलेल्या ७जणांचे शोध व बचाव कार्य यशस्‍वी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • माझ्या शब्दावर हे खासदार निवडून आले होते आणि माझ्याच शब्दावर शिंदेंच्या लोकांना मतदारांनी घरी पाठवलं. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #EknathShinde #SatyaprabhaNews #ShivsenaUBT #OperationTiger Shivsena
  • नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं. नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना चालते? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका. - राज ठाकरे,
मनसे अध्यक्ष
#RajThackeray #VishwasNangrePatil #RSS #SatyaprabhaNews #DevendraFadnavis MaharashtraPolitics
  • मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यशनांदेड दि२६ जून: नांदेड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६ मधील नागरिकांना गेल्या सहा वर्षांपासून भेडसावत असलेल्या घरपोच कचरा संकलनाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत वॉर्डात घरगुती कचरा संकलनासाठी हातगाड्या (हातरिक्षा) पुन्हा सुरू करण्यात आल्या. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून परिसरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता....http://www.satyaprabhanews.com/after-many-years-household-waste-collection-service-has-been-started-again-in-ward-no-16/12745/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याची दुर्लक्ष…शौचालयातील दुर्गंधीमुळे नागरिकांची पळता भुई थोडी; भिंतीवर रंगल्या
  • भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हैं आंबेडकरी चळवळी शिवाय दुसरे कोणी करू शकत नाही.
#PrakashAmbedkar #VBA #BJP #MarathiNews #SatyaprabhaNews
  • शेवटच्या श्वासापर्यंत लढणार!
नवनीत राणा पुन्हा मैदानात उतरणार!
.
#SatyaprabhaNews  #NavneetRana #Amravati
  • संतापाच्या भरात तोंडातून एखादा अपशब्द निघणे आणि
  • भाजप संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविरोधात केलेल्या धमकीवजा वक्तव्यांवरून कारवाई करणार का, हे पाहावे लागेल. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खासदारपदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी.
#SatyaprabhaNews #SanjayPatil #AdityaThackeray #BreakingNews #MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 666102728 1782491657814

मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

26 June 2026
IMG 20260626 203611

हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

26 June 2026
IMG 20260624 183341

आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

24 June 2026
image editor output image460745060 1782109764423

नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

22 June 2026

Recent News

image editor output image 666102728 1782491657814

मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

26 June 2026
IMG 20260626 203611

हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

26 June 2026
IMG 20260624 183341

आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

24 June 2026
image editor output image460745060 1782109764423

नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

22 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 666102728 1782491657814

मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

26 June 2026
IMG 20260626 203611

हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

26 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज