
हदगाव प्रतिनिधी /- नुकतीच हदगाव वकील संघाची निवड संपन्न झाली यामध्ये हदगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी एच एम मदनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी डी.एस. पाईकराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रकिर्या हदगाव न्यायालयातील सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ विधीज्ञांच्या बैठकीमध्ये ही निवड दोन वर्षा करिता सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली
या सदर्भात वकील संघाच्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली होती यामध्ये सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे सचिव ॲड.डी आर सूर्यवंशी
सहसचिव ॲड. एमडी बनसोडे कोषाध्यक्ष* ॲड आर एस डवरे सदस्य ॲड. व्हि डी शिंदे.ॲड एन यू वारकड ॲड. एस यू टीकोरे ॲड. डी एस मानेॲड. ए यु नरवाडे ॲड. एस. ए पाईकराव यांची निवड करण्यात आली यावेळी अँड यु ए टीकोरे.अँड भरत शहाणे.अँड. शिवकिरणभारती अँड.डी आर पवार राजकुमार देशमुख.एन एम वाकोडे.जी डी पंडित.फाळेगावकर.प्रवीण लोमटे. बी पी. दुधाळे. अँड.दीक्षा जमदाडे. के. आर राऊत.व्ही एम माने.सुमित तोष्णीवाल. संदीप अविनाश कोंडामंगल.अँड.रेखा हिवराळे. राजकुमार पवार.नवनाथ नरवाडे.एम. एम डी.कदम.अँड अतुल चौरे.स्वरूपा चौरे.किरण ढोले. इत्यादी उपस्थित होते.आज वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष एच एम मदनी व त्यांच्या कार्यकारणीचे स्वागत काँग्रेसच्या महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. रेखाताई चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन स्वागत केले. यावेळी सचिव अँड.दिगंबर सूर्यवंशी. अँड.के आर राऊत. अँड पाईकराव निवघेकर. अँड दुगाळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील रुईकर. मनोज पाटील.पत्रकार सुनील व्यवहारे.पंडितराव पतंगे. शेख जुनेद. शेख शहाबाज. राहुल बहादुरे. इत्यादी उपस्थित होते.