हदगाव नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. कुमुद सुनील सोनुले यांचा जाहीरनाम्यातून विकासाचा नवा संकल्प
तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ कुमुद सुनील सोनुले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देणारा ...






























