• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हदगाव नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. कुमुद सुनील सोनुले यांचा जाहीरनाम्यातून विकासाचा नवा संकल्प

Tushar Kamble by Tushar Kamble
27 November 2025
in Top News
screenshot 2025 11 27 16 45 30 79 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e74350362936603576276
48
SHARES
318
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे  (हदगाव प्रतिनिधी) :

screenshot 2025 11 27 16 45 30 79 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e74350362936603576276

काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ कुमुद सुनील सोनुले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देणारा विस्तृत जाहीरनामा जाहीर केला आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प या जाहीरनाम्यात दिसून येतो हदगावला आधुनिक सुविधायुक्त पर्यावरण पूरक आणि लोक भिमुख शहर बनविण्यासाठी आगामी काळात ठोस प्रयत्न केले जातील असे सौ कुमुद सुनील सोनुले यांनी स्पष्ट केले शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असलेली अंडरग्राउंड ड्रेनेज व्यवस्था प्राधान्याने उभारण्यात येईल शहरातील सर्व रस्ते व नाल्यांचे तांत्रिक सर्व क्षण करून सांडपाणी विल्हेवाटीची व्यवस्था उभारण्याचा संकल्प करण्यात आला वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता उड्यातील अवैध्य सांडपाणी सोडण्यास पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. याचबरोबर हदगाव शहरात भव्य उद्यान विपश्यना केंद्र ध्यान योग केंद्र आणि कौटुंबिक समूप देशन केंद्र उभारण्याचा मानस त्यांच्याकडून जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे नागरिकांच्या मानसिक आरोग्या सोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे ही महत्त्वाकांक्षा यातून दिसून येते शहरातील शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारक सुधारणा करण्यासाठी नगरपालिका अंतर्गत उर्दू शाळा, मुलांसाठी बालवाडी अंगणवाडी केंद्र तसेच युवा पिढीसाठी भव्य वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत तसेच एमपीएससी यूपीएससी सारख्या उच्च स्तरीय परीक्षांसाठी आवश्यक सर्व सुविधा पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सौ कुमुद सुनील सोनुले यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आरोग्याच्या क्षेत्रात नगरपालिका अंतर्गत आधुनिक रुग्णालय नियमित्तास निर्मूलन फवारणी स्वच्छतेवर विशेष भर तसेच विस्तारित वस्त्यांमध्ये सर्व योजना प्राधान्याने राबविण्यात दृढनिश्चय काँग्रेसने व्यक्त केला आहे शहरातील महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच प्रत्येक भागात सर्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे सर उर्जेवर आधारित स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते व नाली सुधारणा आणि शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स नूतनीकरण करून डबल मजली उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे क्रीडाप्रेमी तरुणांसाठी क्रीडा संकुल स्विमिंग टॅंक आणि व्यायाम शाळा उभारण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे शहरातील दुर्लक्षित व्यवस्थित नागरिकांच्या मालमत्तेची नोंद करून घेऊन त्यांना घरकुले देण्याची नियोजन तसेच कचऱ्याची विल्हेवाट लवकर होण्यासाठी कचरा डेपो भरण्याची आश्वासन जाहीरनाम्यात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे

# सत्यप्रभा न्यूज नांदेड #

Tags: हदगाव नांदेड
Previous Post

मौजे कवाना येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन आनंदात साजरा करण्यात आला….

Next Post

हदगाव शहराच्या विकासासाठी नगर परिषदेचे अध्यक्ष रोहिणीताई भास्कर वानखेडे यांना करा – उद्योग मंत्री उदय सावंत याचे जनतेला आव्हान..

Next Post
img 20251127 wa02398320055194357232821

हदगाव शहराच्या विकासासाठी नगर परिषदेचे अध्यक्ष रोहिणीताई भास्कर वानखेडे यांना करा - उद्योग मंत्री उदय सावंत याचे जनतेला आव्हान..

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज