‘तुमच्या 5 प्रमुखांची लेकरं मराठी शाळेत शिकलीयेत हे छातीठोकपणे सांगा,’ राज ठाकरेंना गुणरत्न सदावर्ते यांचे जाहीर आव्हान
Gunratan Sadavarte Challenge to Raj Thackeray: महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला मनसे ...












