Breaking News : यापुढे इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय
Deenanath Mangeshkar Hospital: रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत ...
















