• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र पुणे

Dinanath Mangeshkar Hospital: धर्मादाय रुग्णालय असताना एवढ्या पैशांची मागणी का? रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का?

Satyaprabha News by Satyaprabha News
4 April 2025
in पुणे, Top News
Dinanath Mangeshkar Hospital: धर्मादाय रुग्णालय असताना एवढ्या पैशांची मागणी का? रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का?
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर वादात आलं आहे. धर्मादाय रुग्णालय असताना रुग्णांकडून एवढ्या पैशांची मागणी का? असा सवाल माहिती अधिकारी कार्यकर्ता विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान यानंतर धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारकडून एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे.

पुण्यात तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. दिनानाथ मंगेशकर हे धर्मादाय रुग्णालय आहे. रुग्णालयाला राज्य सरकारकडून देखील सवलती दिल्या जातात. मात्र, तरीही उपचाराआधीच रुग्णांकडे पैशांची मागणी का केली जाते? त्यामुळे रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित करण्यात येत आहे.

  • मंगेशकर रुग्णालयाला एका रुपयाच्या लीजवर जागा
  • लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून 2001मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना
  • सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलची स्थापना
  • उत्तम दर्जाचे उपचार माफक दरात करण्याचं हॉस्पिटलचं उद्दिष्ट
  • पुण्यातील एरंवडणे भागात 6 एकरवर हॉस्पिटल उभारलं
  • दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी धर्मदाय रुग्णालय म्हणून करण्यात आली
  • हॉस्पिटलच्या उभारणीसाठी शासनाकडून नाममात्र दराने जमीन देण्यात आली

‘धर्मदाय रुग्णालय असतानाही लाखोंची मागणी, घटनेला रुग्णालय, सरकार जबाबदार’
विजय कुंभारे, माहिती अधिकार कार्यकर्ता

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक कमिटी स्थापन केली आहे. ही कमिटी धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करेल. तसंच धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

एकीकडे राज्यभरात खासगी रुग्णालयं रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप होत आहे.. त्यातच आता धर्मदाय रुग्णालयांमध्ये गोर गरिबांकडे उपचारासाठी पैशांचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूणच आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचं चित्र आहे.

Tags: Dinanath Mangeshkar HospitalMaharashtraPune NewsSatyaprabha News
Previous Post

Dinanath Mangeshkar Hospital News: दीनानाथ रुग्णालय प्रकरणात पोलीस उपायुक्तांची महत्त्वाची माहिती

Next Post

नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का! उत्तर भारतातही हादरे, उत्तराखंडमधील पिथौरागढ हे भूकंपाचं केंद्र

Next Post
नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का! उत्तर भारतातही हादरे, उत्तराखंडमधील पिथौरागढ हे भूकंपाचं केंद्र

नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का! उत्तर भारतातही हादरे, उत्तराखंडमधील पिथौरागढ हे भूकंपाचं केंद्र

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मराठी सक्तीच्या विरोधात १५ लाख रिक्षाचालक ४ मे पासून संपावर जाणार! 🛺🛑
या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार की हा रिक्षाचालकांचा न्याय्य हक्क आहे?तुम्हाला काय वाटते?तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. 👇​#RickshawStrike #MaharashtraNews #SocialIssue #PublicOpinion #SatyaprabhaNews
  • मोदी एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समानता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही.#SatyaprabhaNews #MarathiNews #MallikarjunKharge #NarendraModi #PM BreakingNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Sanjay Raut On Devendra Fadnavis :
  • बनावट कागदपत्रांच्या आरोपांवर सहर शेख आक्रमक; न्यायालयात उत्तर देईन– सहर शेख#SaharShaikh #AIMIM #SatyaprabhaNews #LegalAction  #BreakingNews
  • अजितदादा आणि मी घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहोत. पण, शरद पवार हे परिवारवाद नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्याच ८० वर्षांच्या योद्धाला पक्षातून काढून टाकलं.#SatyaprabhaNews #PoliticalNews #SupriyaSule  #AjitPawar #SharadPawar
  • महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा.: मा. प्रणिती शिंदे
खासदार - सोलापूर लोकसभा#PranitiShinde #Congress #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10416
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8129
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2016
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज