• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, June 11, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नशेच्या गोळ्या (बटन) व सिरप (चिप्पा) ची विक्री करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद !

Satyaprabha News by Satyaprabha News
25 November 2023
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
नशेच्या गोळ्या (बटन) व सिरप (चिप्पा) ची विक्री करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद !
36
SHARES
242
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20231125 102409

छत्रपती संभाजीनगर!प्रतिनिधी ! विजय पाटील
दि : २५/११/२०२३
संभाजीनगरमधील आसेफिया कॉलनीत छापेमारी करून नशेच्या गोळ्या (बटन) व सिरप (चिप्पा) ची विक्री करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला. सदर आरोपीवर शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण १० गुन्हे दाखल आहेत. Codefine Syrup 50 नग बॉटल आणि Codipan syrup नावाच्या 150 नग बॉटल अशा एकूण 200 बॉटल (चिप्पा) मिळून आल्या. तसेच Nitrosun-10 नावाच्या 100 नग गोळ्या (बटन) असा एकूण 30,650/- रु. किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक, 23/11/2023 रोजी गुन्हे शाखेस गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, शेख नदीम शेख नईम (वय 30 वर्षे, रा. टाउन हॉल, आसेफिया कॉलनी, संजय जगताप यांच्या कार्यालयाजवळ, छत्रपती संभाजीनगर) हा त्याच्या राहते घरातून नशेसाठी वापर होणाऱ्या गुंगीकारक गोळ्या व सिरपची विनापरवाना बेकायदेशीर रित्या विक्री करीत आहे.
त्यावरून एन.डी.पी.एस. पथक, गुन्हे शाखा यांनी सदर ठिकाणी पंच व औषध निरीक्षक यांच्यासह छापा टाकला. सदर छाप्यादरम्यान शेख नदीम शेख नईम याच्या ताब्यात Codefine Syrup 50 नग बॉटल आणि Codipan syrup नावाच्या 150 नग बॉटल अशा एकूण 200 बॉटल (चिप्पा) मिळून आल्या. तसेच Nitrosun-10 नावाच्या 100 नग गोळ्या (बटन) असा एकूण 30,650/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरुध्द बेगमपुरा पोलिस ठाणे येथे भा.दं. वि. कलम 328, 276 सह गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS Act) अधिनियम 1985 कलम 8 (c), 22 (b), 29 सह कलम 18 (A), 18 (c), 27 (b) (ii) औषधी व सौंदर्य प्रसाधने कार 1940 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल
विशेष म्हणजे दिनांक 20/10/2023 रोजी आरोपी शेख नदीम शेख नईम याचे दोन भाऊ नामे शेख नव्वर शेख नईम व शेख चॉदपाशा शेख नईम यांच्यावर एन.डी.पी.एस. पथकाने सिरप बॉटल विक्री करताना पकडून त्यांच्यावर पोलिस ठाणे बेगमपुरा येथे गुन्हा दाखल असून त्याच गुन्ह्यात सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. तसेच आरोपी शेख नदीम शेख नईम याच्या विरुध्द छत्रपती संभाजीनगर येथे विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त तथा विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, सपोआ गुन्हे धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा संदीप गुरमे, यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक, सुधीर वाघ, पोलिस उप निरिक्षक विशाल बोडखे, सफौ सतीश जाधव पो. अं. प्रकाश डोंगरे, संजयसिह राजपुत, विठ्ठल सुरे, हैदर शेख, राहुल खरात, धर्मराज गायकवाड, दत्ता दुभळकर, प्रिती इलग यांनी पार पाडली
सत्यप्रभा न्यूज

 

Previous Post

871
ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा जागर ! अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, तलाठी यांचाही सहभाग घेण्याचे निर्देश !!

Next Post

दहा हजारांची लाच सहकार अधिकारी तीन दिवस पोलिस कोठडीत

Next Post
image editor output image1976160587 1700926061192

दहा हजारांची लाच सहकार अधिकारी तीन दिवस पोलिस कोठडीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले अजितदादा नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात. अजितदादांनी पक्षासाठी जे कार्य केलं, जे योगदान दिलं आणि जी निष्ठा दाखवली, ते कधीही विसरता येणार नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा आम्हा सर्वांचा ठाम संकल्प आहे. आजपर्यंत साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
#sunetrapawar #NCP #AjitPawar #SatyaprabhaNews #LatestNews MarathiNews Maharashtra
  • सध्या नेहरू आणि मोदी अशी स्पर्धा लावली जात आहे. आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का? अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम नेहरू यांनी केलं ते आपण विसरू शकत नाही. नेहरू हे नेहरू होते त्यांच्यासोबत तुलना होऊच शकत नाही. - शरद पवार, राष्ट्रवादी (शप) पक्षप्रमुख
.
#SharadPawar #NarendraModi #SatyaprabhaNews #JawaharlalNehru #politicsnews
  • रोहित मोठा माणूस आहे, माझ्या गरीब खानदानातर्फे मी अमोल कोल्हेंच्या मालिकेसाठी दहा लाखाची देणगी जाहीर करतो. - जितेंद्र आव्हाड आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस(श.प)
.
#JitendraAwhad #rohitpawar #SatyaprabhaNews #DrAmolKolhe #MarathiNews
  • मंत्रिमंडळातील एका नेत्याने इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. जगात देशाची प्रतिमा वाढवण्यामध्ये इंदिरा गांधी यांचा हात आहे. त्यांनी देशाच्या प्रतिमेशी कधीही तडजोड केली नाही. : शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
.
#SharadPawar #IndiraGandhi #SatyaprabhaNews #IndianPolitics #MarathiNews
  • इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी जीवाचं बलिदान दिलं आहे. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केलं, पाकिस्तानला धडा शिकवला, त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची कुणासोबत तुलना होऊ शकत नाही. - शरद पवार, राष्ट्रवादी (शप) पक्षप्रमुख
.
#SharadPawar #NarendraModi #SatyaprabhaNews #IndiraGandhi #RajivGandhi  politicsnews
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत की यापुढे त्यांचा कार्यकाळ कोणीच पूर्ण करू शकणार नाही. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहणारे नेते ठरणार आहेत, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
.
#SatyaprabhaNews #NarendraModi #PMModi #ChandrashekharBawankule #BJP IndianPolitics
  • ई-मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.
-
#PMCoffice #PuneMayor #PuneMahapalika #SatyaprabhaNews #PuneMahapaur PuneNews
  • सावित्रीबाई फुले या मालिकेसाठी माझ्या कंपनीकडून 50 लाख रुपये दिले जातील. शेवटी विचार महत्वाचा आहे, तो टिकला पाहिजे- रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
.
#SatyaprabhaNews #rohitpawar #SavitribaiPhule #amolkolhe #NCP maharashtra
  • जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे त्यांचा अधिकार आहे. कुणी भेसळ अथवा प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा उत्पादन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
#TukaramMundhe #SatyaprabhaNews #IAS #BreakingNews #MaharashtraNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8272
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6416

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026

Recent News

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज