• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, July 20, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हजारो दिव्यांगांनी भीक मागत आमदार खासदार निधीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
15 June 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 18030372 1749996806020
33
SHARES
221
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१५ जून :दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत नाही. हा निधी खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर भिक मागत, आंदोलन करत. मागण्यांचे निवेदन घेऊन मोर्चा धडकला, या मोर्चामध्ये हजारो दिव्यांगांनी सहभाग घेतला होता, आमदार खासदारांनी दिव्यांग निधी त्वरित खर्च करावा दिव्यांगांना जगण्याचं बळ द्यावं या मागणीसाठी हा मोर्चा खासदार चव्हाण यांच्या घरावर धडकला.
राज्य व केंद्र शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या जातात त्याचबरोबर निधीही दिला जातो खासदारांना व आमदारांना निधी खर्च करण्याचा अधिकार दिला जातो व त्यांच्या खात्यामध्ये निधी दिला जातो परंतु स्थानिक खासदार आमदार हा निधी वर्षानुवर्षं खर्चच करत नसल्यामुळे दिव्यांगांना शासनाच्या योजना मिळत नाहीत. यासाठी वारंवार तक्रार निवेदन देऊनही आंदोलन उपोषण करूनही आमदार खासदारांनी निधी खर्च केला नसल्याने सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आमदारांच्या घरावर भीक मागो आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिवाजीनगर येथील ओम हॉटेलपासून भिक मागत-मागत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर धडकला. या मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील.नागनाथ कामजळगे,रवि कोकरे.शिवाजी सुर्यवंशी.किरणकुमार न्यालापल्ली.लक्ष्मीकांत जाधव.शिवराज बंगरवार, मोहसिन पठाण,राजु शेकुरवार,कार्तिक कुमार भरतीपुरम.शेषेराव वाघमारे,सय्यद आरिफ, सुनिल जाधव.गोविंद बोद्देवाड,दिनेश डुमने.सय्यद आतिक.शेख मुबीन.मसुद मुलाजी.शेख माजीद.अजय गोरे.राजु इराबत्तीन, नागेश निरडी.थोरकर.सिद्धोधन गजभारे.शेख आलीम.राजेश फरकंडे.अनिता लोणे.भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, सविता गवते यांच्यासह हजारो दिव्यांग बांधव भगिनी सहभागी झाले होते.खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर निवासस्थान परीसरातील सर्व बाजुंनी बॅरेकेट लावत पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच आमदार राजेश पवार यांच्या फुलेनगरचे मुख्य गेट पोलीसांकडून बंद करण्यात आले होते यामुळे काहि काळ पोलिस व आंदोलकांमध्ये आतमध्ये जाऊ देण्यासाठी चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती

आमदार राजेश पवार हे घरी नसल्याने त्यांच्या घरी कोणीच निवेदन स्वीकारायला नसल्याने दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांच्या गेटला निवेदन चिटकून निदर्शने करण्यात आली.

चौकट
भिक मागो आंदोलनामध्ये माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी एक हजार एक रुपया खासदार आमदार यांना भीक म्हणून दिला. तसेच सामान्य नागरिकांकडून खासदार आमदारांना १,रूपया,२ रूपया,५ रूपये ,१० रूपये आणि २० रूपये अशा प्रकारची भीक देण्यात आली.

चौकट
भोकर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांवर निधी खर्च करणार असून त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने दिव्यांगांचा निधी खर्च करणार आहे.
अद्याप मला प्रशासनाच्या वतीने कोणत्याच प्रकारचे पत्र मिळाले नसून प्रशासनाने आदेशाची प्रत मला दिली नाही. त्यामुळे मी दिव्यांगांच्या निधी खर्चाबाबत प्रशासनाशी चर्चा करून त्वरित दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लावून खासदार आमदारांचा निधी खर्च करणार असल्याचे शिष्टमंडळास माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले नंतर जिल्ह्यातील व राज्यातील दिव्यांगांवर हा निधी खर्च करणार. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देवसरकर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी व सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आयोजित….

Next Post

फरांदे पार्क सार्वजनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी वसंत कराळे

Next Post
image editor output image43845535 1750000101537

फरांदे पार्क सार्वजनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी वसंत कराळे

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज