• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हिंदुस्थानाची दशा व दिशा बदलण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा – मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
27 February 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 365878673 1709049238936
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

भाजपा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

नांदेड दि.२७: गत दहा वर्षात मोदी सरकारने जागतिक पातळीवर देशाचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.कलम ३७० ते राम मंदिर निर्माण सारखी ऐतिहासिक कामे झाली. शेतकरी, महिला, गरिब, कष्टकरी यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. ही मोदींनीची गॅरंटी आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर आहे, त्यामुळे मोदी सरकारच्या गत दहा वर्षातील विविध कामांची माहिती जनते पर्यत पोहचवा हिंदूस्थानाची दशा व दिशा बदलण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करा असे आवाहन भाजपा बूथ कार्यकर्त्यांना मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण संमेलन विष्णूपुरी येथील सहयोग कॅम्पस येथे मंगळवार (ता.२७) रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. डॉ. अजित गोपछडे, भाजपा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे,माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, गजानन घुगे, प्रदेश सचिव देवीदास राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ. संतूकराव हंबर्डे, अँड. किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी आमदार सुभाषराव साबणे, चैतन्यबापू देशमुख, व्यंकटराव पाटील गोरेगावकर ,प्रवीण साले प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर, सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, माणिकराव लोहगावे, महिला मोर्चाचे अध्यक्ष पूनम ताई पवार,आदीजन उपस्थित होते. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री जगदीश देवडा म्हणाले की, पुन्हा एकदा देशात मोदी लाट निर्माण झाली आहे. अब की बार चारशो पार हा नारा मोदींनी दिला आहे. या यशाकरिता बूथ कार्यकर्ता, शक्तीकेंद्र प्रमुख, यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, कलम ३७०, राम मंदिर निर्माण, यासह मोफत कोरोना लसीकरण, आयुष्मान भारत आरोग्य योजना, किसान सन्मान योजना, मोफत धान्य योजनता, पंतप्रधान आवास योजना अशा अनेक कल्याणकारी कामे मोदी सरकारने केली. मात्र ही माहिती जनसामान्यांना सांगण्याचे काम बूथ कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन देवडा यांनी केले. यावेळी खा. अशोक चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, डॉ. संतूकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते यांच्यासह इतरांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी नांदेड लोकसभा अंतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा, नांदेड उत्तर विधानसभा, देगलूर बिलोली विधानसभा, नायगाव विधानसभा, मुखेड विधानसभा, भोकर विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख, बूथ कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख आदीसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाचे प्रस्तावित जिल्हाध्यक्ष डॉ. संतूकराव हंबर्डे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस माधव पाटील उचेकर यांनी केले

गावपातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण करु – खा. अशोक चव्हाण

माझ्या भाजपा प्रवेशानंतर जिल्हाभरातून अनेकांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रत्येक गावपातळीवर जूने नवे भाजप कार्यकर्ते आता भाजपा मध्ये झाले असले तरी यांच्यात एकोपा निर्माण करून देऊ, एकत्र लढू आणि भाजपा विजयी करु, मी भाजपात प्रवेश केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात मला राज्यसभेवर खासदार होण्याची संधी मोदींनी दिली याबाबत मी ऋण व्यक्त करतो असेही यावेळी खा. अशोक चव्हाण म्हणाले.

सामान्य कार्यकर्त्यांना भाजपात न्याय – खा. प्रतापराव चिखलीकर

गत दहा वर्षांत मोदी सरकार मध्ये जागतिक पातळीवरील व गरिब कल्याणकारी योजनेच्या पातळीवरील अनेक कामे झाली. आता लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपाला भरघोस मताधिक्य देण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपण केलेल्या कामाची नोंद घेवून सामान्य कार्यकर्त्याला न्याय भाजपातच दिला जाते असे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले

ज्या बुथवर मतदान जास्त त्या कार्यकर्त्यांना संधी -हंबर्डे
सर्वाधिक बुथ प्रमुखांनी बुथवर मतदान करून घ्यावे
त्याच बूथप्रमुखांची भारतीय जनता पार्टी त्या कार्यकर्त्याला पक्ष न्याय देईल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी बूथप्रमुखांनी कामाला लागावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांनी केले आहे

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

खा .अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक संजय आऊलवार यांच्या सह असंख्य कार्यकर्तेचा भाजपात पक्ष प्रवेश

Next Post

हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील पथ दिवे तात्काळ सुरु करा :- माजी नगरसेविका सौ. सुरेखा सदाशिव सातव

Next Post
IMG 20240301 103234

हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील पथ दिवे तात्काळ सुरु करा :- माजी नगरसेविका सौ. सुरेखा सदाशिव सातव

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • कालच्या ठळक घडामोडी पहा...
.
#SatyaprabbaNews #SanjayRaut #DevendraFadnavis #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षात ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार.
#DevendraFadanvis #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews #light
  • राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने काही ठराविक शिक्षकांवर विश्वास ठेवला होता, पण त्यापैकी काहींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. रक्षकच भक्षक बनले. देशभरातील अभ्यासू विद्यार्थ्यांनी खूप चांगली कामगिरी केली. यापुढेही त्यांना चांगले मार्क पडतील.
#DharmendraPradhan #NEET #Exam #SatyaprabhaNews #BreakingNews
  • राज्यातील सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात याच उत्तम उदाहरण तुकाराम मुंढे आहेत. मुंढेंमुळे चुकीच्या गोष्टी बंद झाल्या, माझ्या भागात गुटखा-मावा मिळत नाही -बच्चू कडू, आमदार, शिवसेना शिंदे गट
#BacchuKadu #SatyaprabhaNews #TukaramMundhe #maharashtra #MarathiNews
  • एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त 25 लाख खर्च केले. आता नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार आहे. ठेकेदारीतून कमिशन मिळणे हा त्यांचा मान-सन्मान आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #MarathiNews #LatestNews
  • मिंधे गटात गेल्यावर संजय दिना पाटील हे खोटे बोलत आहेत. संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपली मुलगी राजुल पाटील हिला उमदेवारी मिळावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटील यांनी खूप तमाशा घातला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, असे बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती.
-संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • काल जोर का झटका दिला त्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#EknathShinde #AdityaThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज