• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, May 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र पुणे

पावसाळ्यापूर्वी शहरातील कामं पूर्ण करा; पुणे आयुक्तांचे आदेश

Satyaprabha News by Satyaprabha News
1 June 2023
in Top News, पुणे
पावसाळ्यापूर्वी शहरातील कामं पूर्ण करा; पुणे आयुक्तांचे आदेश
33
SHARES
222
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

पुण्यात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप येतं आणि परिणामी याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो. दरवर्षी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये तू-तू मै-मै होताना दिसतं. त्यामुळे पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले.

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महामेट्रो, टाटा मेट्रो, पी.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पी.एम.पी.एम.एल.चे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे आणि त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे आदींच्या अनुषंगाने उपाययोजनांविषयी विचारविनिमय करण्यात आला. गटारे, नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे तसेच गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळी (स्टॉर्मवॉटर) पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वगैरे कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या.

पावसाळ्यामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे मनपा, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. आंबील ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगांव नाला, जांभुळवाडी नाला आदींच्या नालेसफाईबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमपीएमएल बसेस नादुरुस्त होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत असेही सांगण्यात आले. अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा याकरीता सर्व संबंधित स्वायत्त संस्थांच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असून जलद प्रतिसादासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये तातडीने संदेशाचे आदानप्रदान करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या सगळ्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: MaharashtraNewsPune NewsRain NewsSatyaprabha News
Previous Post

AI समाजाच्या उपयोगापेक्षा जास्त घातक ठरतंय का? टेक क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केली चिंता

Next Post

हिमायतनगर येथील नालंदा बौद्ध विहार येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना..

Next Post
IMG 20230602 163510

हिमायतनगर येथील नालंदा बौद्ध विहार येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मोदींनी परदेशी धोरण का बदलले चोरी-छुपे इस्रायलला मिलिट्री ग्रेडेड स्टील का पुरवता हे प्रश्न विचारले पाहिजे असे सर्व भारतीयांना माझे आवाहन आहे. : प्रकाश आंबेडकर, वंचितचे अध्यक्ष
.
#prakashambedkar #SatyaprabhaNews #MarathiNews
  • राष्ट्रवादी संबंधित माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. मला एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. कोणताही वाद होईल, याला संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी आदेशाचे पालन करेल. मात्र, एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख आहे, त्यामुळे त्यांनी सुनावले असे होत नाही. त्यांनी आदेश दिले असेल तर पालन करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थिती नुसार बोलेले, पण शिंदे साहेबांना विचारूनच बोलले. - संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री
.
#SanjayShirsat #NCP #EknathShinde #Shivsena #SatyaprabhaNews
  • सरकारला काॅकरोचची इतकी भीती का वाटते? पण सरकारची हुकूमशाही वृत्ती भारतातील तरुणांचे डोळे उघडत आहे. आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो हाच आमचा एकमेव गुन्हा आहे. पण तुम्ही इतक्या सहजपणे सुटका करून घेऊ शकत नाही. सध्या आम्ही आमच्या एका नवीन घराच्या उभारणीवर काम करत आहोत. काॅकरोच कधीच मरत नाहीत. -  अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
.
#abhijeetdipake #cjp #cockroachjantaparty #SatyaprabhaNews #LatestNews
  • आम्ही एल् निनोसाठी एक व्यापक योजना तयार केली आहे... काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्या अनुषंगाने कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याबाबतची योजना आम्ही तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #MarathiNews
  • माझे वैयक्तिक इन्स्टाग्राम हॅक, ट्विटर खाते भारतात बंद करण्यात आले, बॅकअप खातेही बंद करण्यात आले. काॅकरोच जनता पार्टीचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे, आम्ही ॲक्सेस करु शकत नाही. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
.
#abhijeetdipake #cjp #cockroachjantaparty #LatestNews #SatyaprabhaNews
  • देशात पेट्रोल-डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर तीन-चार दिवसांनी लिटरमागे 1-1 रुपयांनी वाढत असून आज त्यात पुन्हा वाढ झाली. पुढील काही दिवसांत मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
.
#rohitpawar #petrol #diesel #LatestNews #melody SatyaprabhaNews
  • १० दिवसांत आता तिसरा धक्का बसला आहे. सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असून, आज शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरात ८७ ते ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
.
#PetrolDieselPrice #PetrolPrice #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • बकरी ईदमध्ये बकऱ्या कापल्या जातात. मात्र, गोवंश जो कापेल त्यांच्यावर कारवाई होईल. मुख्यमंत्री बोलले आहेत, मकोका अंतर्गत कारवाई करु. बकरे रस्त्यावर कापणे चालणार नाही, यावर कडक कारवाई होईल. गोवंश कायद्याचे उल्लंघन होईल असं कोणी वागू नये अन्यथा कारवाई करु.: चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री#ChandrashekharBawankule #LatestNews #maharashtra
#SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8193
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6344
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज