• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मिटकरींचे भाजपला सवाल, उत्तर देताना प्रविण दरेकरांची जीभ घसरली, अकोल्यात नेमकं काय घडलं?

19 June 2023
in Top News, राजकीय
image editor output image1390127368 1687178573381
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या सेवा लोककल्याण सुशासन, महाजनसंपर्क अभियानांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि अभियान प्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांची काल अकोल्यात जाहीर सभा झाली. या सभेच्या अनुषंगानं अकोला जिल्ह्यातील भाजपनं २५ वर्ष वर्षापासून काय काम केलं? हे सांगावं, असं सवाल आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला होता, हाच सवाल माध्यमांनी प्रवीण दरेकरांना विचारला असता मिटकरींबद्दल बोलतांना त्यांची जीभ घसरली, दोनशे रुपयांनं रोजंदारीवर असलेला व्यक्ती.. याची औकात काय, भाड़** हे अशाच पद्धतीने बोलणार, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये, असं दरेकर बोलले. दरम्यान हाच सवाल फडणीसांना विचारला असता त्यांनी असे अपशब्द वापरले नसते, अशी प्रतिक्रिया मिटकरींनी व्यक्त केली.
९ वर्षातील काम न सांगता २५ वर्षात झालेले २५ विकास काम सांगा. म्हणजेच या सभेतून अकोलेकरांसमोर सांगावे, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले होते. जर आपण विकास कामे भाषणातून सिद्ध करून दाखवली तर अख्ख आयुष्य भाजपची गुलाम गिरी करणार, असेही मिटकरी म्हणाले होते. तसेच सभेच्या गर्दीवरही आमदार मिटकरींनी गंभीर आरोप केला होता. सभेत गर्दी जमवण्यासाठी भाजपने तीनशे रुपये रोजाने लोक जमा केले असल्याचे मिटकरी म्हणाले होते. या संदर्भात भाजपचे विधानपरिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांना सवाल केला असता, मिटकरीं संदर्भात बोलताना त्यांची जीभ घसरली. २०० रूपयांच्या माणसानं तीनशे रुपयांच्या विषयी बोलणं, ज़रा अवघड आहे. विशेष म्हणजे कोण हा अमोल मिटकरी याच्यावर एवढं बोलण्याची आवश्यकता नाही. आता ज्यांना सवय भाड्याने आणायची आहे, ते भाड अशाच पद्धतीने बोलणार. इतकेच नव्हे तर मिटकरी बद्दल बोलतांना दरेकरांच्या तोंडातून अपशब्दही निघाले. आज मिटकरी फडणवीसांवर बोलतात त्यांची औकात नाही तेवढी, त्या उंचीचे ते झालेले नाहीत, देवेंद्र फडणवीसांवर बोलतील, असेही दरेकर बोलले होते. फडणवीसांना सवाल केला असता तर त्यांनी अपशब्द वापरले नसते : मिटकरी
प्रवीण दरेकर यांच्या व्यक्तव्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. हाच सवाल फडणवीसांना केला असता तर नक्कीच त्यांनी अपशब्द वापरले नसते, कारण दरेकरांवर तसे संस्कार असतील म्हणून ते खालच्या पातळीवर बोलतात. पण ज्याच्या आई-वडिलांचे संस्कार जसे असतात तो तसे बोलत असतो, शेवटी माझ्याबद्दल बोलत असताना कशाप्रकारे बोलले त्यातून संस्कार या माध्यमातून महाराष्ट्राला दिसणार आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे, ते कुणावर हल्ले करू शकतात, कोणाच्या वडिलांचा डीएनए काढू शकतात, कोणावर अशाप्रकारे खालच्या पातळीवर बोलू शकतात, माझ्या आई-वडिलांचे तसेच पक्षाचे माझ्यावर तसे संस्कार नाहीत, जो कोणी व्यक्ती असं बोलले असेल, त्यांनी त्याच्या रक्ताचे संस्कार दाखवून दिले, असेही मिटकरी म्हणाले. दरेकरांच्या ‘औकात’ या शब्दावर मिटकरी बोलताना म्हणाले की माझी औकात काय हे मला पण माहिती. तुम्ही माझी औकात काढताय, शेवटी तुम्ही महाराष्ट्रातील राजकारणातील सिनिअर नेते आहात. तुमच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. माझ्या प्रश्नावर अशी औकतीचं उत्तर देत असाल तर यापेक्षा चांगली भाषा मला करता येते. आज माझ्या पक्षाचे संस्कार आहेत, जे भाजपमध्ये संस्कार आहे, त्यापेक्षा माझा पक्षा वेगळा आहे. ‘मी’ लहान आहे, तेवढी उंची नाहीये, औकात काय, त्यांच्यावर बोलण्या एवढा पात्र नाही. या सर्व गोष्टी दरेकर साहेबांच्या मान्य करतो. असेही मिटकरी बोलले. पण अकोलकर म्हणून एक प्रश्न होता, २५ वर्षाच्या विकास कामाबद्दल बोला, माझी औकात काढून, नालायक म्हणून ते प्रश्न मिटणार नाहीत. औकात काय ते तुम्हाला २०२४ निवडणुकीत जनता औकात दाखवेल, असेही ते म्हणाले. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

उष्णतेनं रेल्वे रुळ वितळला, एक्स्प्रेस पास झाली; लोको पायलटच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला

Next Post

योजनांविषयक सर्वसामान्यांची साक्षरताही आवश्यक*
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
image editor output image 326055672 1687187512624

योजनांविषयक सर्वसामान्यांची साक्षरताही आवश्यक*
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Anjali Damania : खरातचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा#SatyaprabhaNews #anjalidamania #ajitpawar #ashokkharat
  • अजितदादा गेल्याचं आम्हाला दुःख आहे. त्यामुळे पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी बारामती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला तो त्यांचा अधिकार आहे. -शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी (SP)#SharadPawar #sunetrapawar #AjitPawar #SatyaprabhaNews
  • बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #SatyaprabhaNews  #AjitPawar #maharashtra
  • अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन. बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. -सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#sunetrapawar #AjitPawar #maharashtra #BaramatiNews #SatyaprabhaNews
  • ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
#sagarkarande #BiggBossMarathi6 #SatyaprabhaNews
  • Sunetra Pawar NCP : आज दुपारी 12.30 वाजता सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार#sunetrapawar #NCP #SatyaprabhaNews
  • तन्वी कोलते बिग बॉस 6 ची विनर तुम्हाला बघायला आवडेल का....?
.
#TanviKolte #BiggBossMarathi6 #BBM #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • सर्वात कडक कारवाई खरातवरच होणार आणि ती झालीच पाहिजे. अशा लोकांना आपण पूर्णपणे
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10379
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8121
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6542
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

949
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज