Top News

ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर! टॉप न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज विभागात देश-विदेशातील ताज्या, जलद आणि विश्वासार्ह बातम्या मिळवा. राजकारण, अर्थव्यवस्था, समाज, क्रीडा, विज्ञान आणि इतर सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचे त्वरित अपडेट्स मिळवा. प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी वाचण्यासाठी आमच्यासोबत रहा! | Satyaprabha News | Get the latest and most important updates at your fingertips! In the Top News & Breaking News section, stay informed with fast, reliable, and up-to-the-minute news from across the country and the world. Get instant updates on politics, economy, society, sports, science, and more.

Rose Day 2026

एक गुलाब… आणि न सांगितलेली भावना! ‘रोज डे’ नेमकं काय बदलतो आपल्या आयुष्यात?

‘रोज डे’... ( Rose Day )फेब्रुवारी महिन्यातील हा पहिला दिवस—जो प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात करतो. पण प्रश्न असा आहे की, हा...

image editor output image1775053046 1770386931763

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड

पुणे दि. ६ फेब्रुवारी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले वर्चस्व सिद्ध केले असून, या...

image editor output image1564282112 1770386624161

बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा एसटी प्रशासनाला सज्जड दम

मुंबई दि.६ फेब्रुवारी : "एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र, जर बसेस वेळेवर धावल्या नाहीत, तर प्रवासी खासगी पर्यायांकडे वळतात....

image editor output image1719280786 1770364641053

नरवणेंच्या पुस्तकावरून संसदेत गदारोळ; विरोधकांना रोखून सरकारने लोकशाहीवादी चेहरा दाखवण्याची संधी गमावली का?

दिल्ली दि.६ फेब्रुवारी: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठराव संमत झाला, परंतु या प्रक्रियेदरम्यान अभूतपूर्व गदारोळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे,...

image editor output image 892773523 1770349360249

“लोकशाहीची हत्या! संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जातोय; वर्षा गायकवाड यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात”

नवी दिल्ली दि.६ फेब्रुवारी: सध्या लोकसभेच्या कामकाजात मोठा व्यत्यय येत असून, सभागृह बंद पाडण्यात स्वतः सत्ताधारी पक्षच पुढाकार घेत असल्याचे...

image editor output image406689631 1770282295742

ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमध्ये जोरदार चुरस; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

ठाणे दि. ५ फेब्रुवारी: ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या नवीन घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका आणि...

image editor output image1313210077 1770281773755

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून महायुतीत अंतर्गत कलह; भाजपचा विरोध असताना शिंदे गटाचा मात्र शरद पवारांच्या दाव्याला दुजोरा

मुंबई दि.५ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पटलावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. हा संघर्ष आता केवळ...

image editor output image432355578 1770223759474

एकनाथ शिंदेंची नक्कल पडली महागात!

कुणाल कामरा–सुषमा अंधारेंना विधान परिषदेचे समन्स मुंबई दि.४ फेब्रुवारी  : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विडंबनात्मक नक्कल करणं कॉमेडियन कुणाल कामरा...

image editor output image430290172 1770221229696

“मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करून एसआयटी चौकशी करा”; जुन्या सहकाऱ्याचे जरांगे पाटलांवर खळबळजनक आरोप

जालना दि.४ फेब्रुवारी : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे...

image editor output image 1073039872 1770221053400

काळजाचा ठोका चुकवणारा घटनाक्रम: बारामती विमान दुर्घटनेच्या अवघ्या ६ मिनिटे आधी अजित पवारांचा ‘तो’ फोन; संभाषणातून उलगडला शेवटचा संवाद

बारामती दि.४ फेब्रुवारी: बारामती येथील विमान दुर्घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत आता एक अत्यंत अंगावर काटा...

Page 6 of 184 1 5 6 7 184
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज