• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोटार सायकल चोरीतील दोघे आरोपीतास केले गजाआड ३,६०,००० रू मुद्येमाल केला जप्त.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
22 August 2024
in महाराष्ट्र, Top News, नांदेड
मोटार सायकल चोरीतील दोघे आरोपीतास केले गजाआड ३,६०,००० रू मुद्येमाल केला जप्त.
34
SHARES
224
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२२ : दि. २१ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन मोटार सायकल जप्त करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक जालींदर तांदळे पोलिस स्टेशन शिवाजीनगर यांना दिले होते.

त्या अनुषंगाने दिनांक २१ ऑगस्ट‌२०२४ रोजी पोस्टे शिवाजीनगर गुरन ३४१/२०२४ कलम ३०३ (२ ) भा.न्या. संहीता कायदा प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक श्री जालींदर तांदळे, पोस्टे शिवाजीनगर यांचे सुचने प्रमाणे पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथक तपास करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, साहील राजु गोडबोले, वय २१ वर्षे, रा. आंबेडकरनगर, नांदेड अजय सुभाष पोहरे, वय २७ वर्षे, रा. जनता कॉलनी नांदेड हे मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवुन मोटार सायकल चोरीचा तपास करीत असतांना सदर गुन्हयातील मोटार सायकल आम्हीच चोरलो असे सांगुन ती मोटार सायकल लेबर कॉलनी हनुमान मंदिरा समोर मोकळ्या जागेत ठेवल्याचे सांगीतले असता आम्ही सदर मोटार सायकल पंचा समक्ष ताब्यात घेवुन त्यांना आणखी विश्वासात घेवुन तपास केला असता, त्यांनी आणखी पाच मोटार सायकली चोरल्याची कबुली दिल्याने त्या मोटार सायकली आरोपी क्रमांक २ यांचे घरी जनता कॉलनी नांदेड येथे ठेवल्याचे सांगीतल्याने, आम्ही पंचा समक्ष त्या पाच मोटार सायकली जप्त केल्या. अशा एकुण चोरीच्या ६ मोटार सायकली किंमती ३,६०,००/- रू चा मुद्येमाल सदर आरोपीतांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुशिल कुमार, उपविभागीय पोलीस अधीकारी इतवारा चार्ज नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री जालींदर तांदळे, गुन्हे शोध पथकातील सपोनि श्री अश्रुबा घाटे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, देवासिंग सिंगल, शेख अझहर, राहुल लाठकर, सरबजीतसींग पुसरी, दत्ता वडजे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

IMG 20240822 WA0036
Previous Post

ओ…आमच्याच टॅक्समधून ५० रुपये काय देता, देशात दररोज ८७ बलात्कार होतात, त्यावर तोंड उघडा!

Next Post

हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी ३ सप्टेंबरपर्यंत कृषी कार्यालयात तक्रार करा :- गजानन चायल

Next Post
image editor output image 261194369 1724405905105

हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी ३ सप्टेंबरपर्यंत कृषी कार्यालयात तक्रार करा :- गजानन चायल

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज