• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, September 23, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

विद्यापीठ वर्धापन दिनाच्या व दीक्षांत समारंभावर जाहीर बहिष्कार :- डॉ.महेश मगर

19 September 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
IMG 20250919 WA0002
43
SHARES
285
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
ADVERTISEMENT

नांदेड दि‌.१९ संष्टेबर: येथील विद्यापीठात होणाऱ्या अनियमितता व विद्यार्थ्यांच्या गैरसोयी बाबत दिलेल्या विविध निवेदनावर कारवाई न करणाऱ्या प्रशासनाला जागा आणण्यासाठी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या व दीक्षांत समारंभावर जाहीर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सिनेट सदस्य डॉ.महेश मगर यांनी केलेाहे

विद्यापीठांमध्ये आयोजित दिनांक १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रम तथा दीक्षांत समारंभावर जाहीरपणे बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे निवेदन डॉक्टर महेश मगर यांनी प्रशासनास दिले आहे. यामागील भूमिका मांडताना विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हिताची कामे होत नसून फक्त अनियमित व भ्रष्टाचार मनमानी कारभार होत आहेत.प्रशासनाने खालील मुद्द्यांवर आपली भूमिका पारदर्शक केलेली नाही व वारंवार निवेदन देऊन, पुराव्यासहित तक्रारी दिल्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत.

विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांमध्ये अभाव दिसून येतो, दोन दिवसाआधी आलेल्या पावसात गुडघाभर पाणी वस्तीगृहात साचलेले व अधिसभा बैठकीमध्ये आम्ही चर खोदला आता पाणी येणार नाही याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ चालू होती, परंतु प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरले आहेत.

पीएचडी पेट परीक्षा यामध्ये खूप दिरंगाई झाली आहे. विद्यार्थ्यांना तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन पुकारायची वेळ आली आहे. विद्यापीठ प्रशासन निष्क्रियतेने काम करीत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे कामे करण्यात विद्यापीठ प्रशासनास कोणतेही स्वारस्य नाही असे दिसून येते. विद्यापीठामध्ये मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांवर प्रक्रियेमध्ये अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याकरिता मा.राज्यपाल महोदयांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. चुकीच्या उत्तर पत्रिका छापल्या जातात, (विना नंबरच्या) त्यांच्या कागदाचा दर्जा निविदेप्रमाणे नाही,बिल बोगस पद्धतीने बदलण्यात आले आहेत.याबाबत पुरावा देऊन सुद्धा विद्यापीठ प्रशासन म्हणते कोर्टात जा, आम्ही मा.राज्यपाल कार्यालयाला उत्तर देऊ, व त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा करार पद्धतीने घेण्याची तयारी चालू केली आहे.

विद्यापीठामध्ये काही प्राधिकरणात नियमबाह्य कामे व टेंडर मंजूर करण्यात येत आहेत. याबाबत विद्यापीठ प्रशासन कारवाई करीत नाहीत. प्रशासनाला जाब विचारल्यास तुम्ही कोर्टात जा असे उत्तर दिले जाते. चुकीचे व नियमबाह्य कामे करून कोर्टात जा म्हणणे याचाच अर्थ अनियमितता व भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे असे अनेक सदस्य महेश मगर यांनी केले आहेत

चौकट …

जॉब फेअर फक्त अनफेअर ..!

विद्यापीठात १३ सप्टेंबर रोजी जॉब फेअर झाला. त्यामध्ये दहावी नापास, दहावी, बारावी, आयटीआय ही शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी दोन ते तीन हजार जागा होत्या यामध्ये स्वच्छता व साफसफाई सेवा, आचारी,कुली,पॅकिंग करणारा, लोडिंग करणारा या पदासाठी कॅम्पस इंटरव्यू घेण्यात आले. ही बाब कितपत योग्य आहे. कोणत्या पदासाठी सर्वोच्च पॅकेज मिळाले याची माहिती प्रसार माध्यमात देण्यात आली नाही. फक्त विद्यार्थ्यांना मनस्ताप करणे व पदवीधरांची हेंडसाळ करणे हाच या मागचा हेतू विद्यापीठ प्रशासनाचा होता.

ऍडव्होकेट डॉ.महेश आनंदराव मगर,
अधिसभा सदस्य.स्वारातीम विद्यापीठ , नांदेड

Previous Post

पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

Next Post

क्षितिज जाधव यांना प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार जाहीर

Next Post
image editor output image 1019298892 1758255174862

क्षितिज जाधव यांना प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार जाहीर

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • SATARA | उशीरा आलेलं शहाणपण! GST निर्णयावर सुप्रिया सुळे यांची टीका - 26 लाख बहिणींची नावे गायब, 4900 कोटींचा घोटाळा?” सुप्रिया सुळेANC :- "आपली आर्थिक परिस्थिती आणि आरबीआयची पॉलिसी यात मोठे अंतर आहे. आज जीएसटीचा उत्सव साजरा केला जात आहे, पण हा निर्णय जर पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज उत्सवाची गरजच पडली नसती," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
त्या म्हणाल्या की, "पाच वर्षांपासून पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्पष्ट मत होते की जीएसटीच्या काही टप्प्यांमध्ये चुका आहेत. तरी देखील सरकारने आता तो निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना, घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत."
BYTE :- सुप्रिया सुळे
#SupriyaSuleLive #GSTControversy #MaharashtraScam #LadkiBahinYojana #4900CroreScam #SataraNews #SupriyaSuleStatement #NCP #SharadPawar #MaharashtraPolitics #ModiVsSule #PoliticalFire #Satyaprabhanews #BreakingInSatara #SupriyaSuleVsGovt #GSTDelay #WomenWelfareScam #PublicFundMisuse #SuleExplosiveSpeech #MarathiNews(Supriya Sule live, GST criticism, Ladki Bahin Yojana scam, 4900 crore scam, Satara news, Supriya Sule statement, NCP leader, Sharad Pawar, Maharashtra politics, Modi government criticism, Women welfare scheme, Public fund misuse, Political controversy India, Supriya Sule vs BJP, GST delay, Maharashtra scam exposed, Satyaprabhanews, Supriya Sule interview, Indian politics, Breaking news Maharashtra)
  • ती नक्की कोण आहे? कळेल आता फक्त २ दिवसात!!
  • 🎬 ब्लॉकबस्टर मंगळवार! फक्त ₹99 मध्ये पाहा आतली बातमी फुटली 🤩 हशा, धमाल आणि मनोरंजन मोठ्या पडद्यावर! 🍿✨तिकिटे बुक करा इथे - Link In Bioट्रेलर पहा इथे - link In Bio#AatliBaatmiFutlii #InCinemasNow #19Sep2025Director: @vishalpgandhi । @jaineshijardarProducer: @vishalpgandhi । @grieshmaadvaniCo-Producer: @ammanadvaniBanner: @veejeefilmsMusic On: @NaadSstream l @jatinmsethi l #AmolKagneCast: @mohan.agashe | @rohinihattangady | @siddharth23oct | @pritamkagneofficial | @vijaynikam4761 | #BharatGaneshpure | @anandakarekar | @amol_kagne_official | @amirtadwalkarDOP: @amitkodoth
Music: @agnelroman
Screenplay : @jaineshijardar । @vishalpgandhi । @jeevakmuntode । @ammanadvaniAssociate director: @jeevakmuntodeStory: jaineshijardarDialogues: @jeevakmuntode, @yoursidlyLyrics: @chaitanya_kulkarni_writes
Executive producer: Abdul Rehman Khan @official_bestfriendsproduction
Costume stylist: @grieshmaadvani
Production designer: @ravi.naik.735944
Casting director: @joe_casting_director
Post production studio: @famous_1945 @roongta_86
VP business development for famous studio: @dineshbajaj76
Chief Colorist(ICG): @swapnilpattole
Sound Designer: @vithal_bhagwan_gore
Editor: @raviclassic
Choreographer: @rahulcheckS82 , @tijorollsPR: Ganesh Gargote । @mediaone_pr
Publicity Design: @lokisstudio
Digital Marketing: MMEE । @murugkara
Distribution: @filmastrastudios । @ameykhopkar । @amol_kagne_official । @pranit.waykar@filmastrastudios Release
.
[ ABF l Aatli Baatmi Futlii l Navara l Bayko l Lagna l Khoon l Society l Shejari l Neta l Abhineta l Cricket | Trailer | Murder | Suspense | Drama | Action]
  • नांदेड दि.२२ संष्टेबर: राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त , महाराष्ट्राच्या तमाम पत्रकारांचे पाठीराखे एस .एम. देशमुख यांनी तब्बल ४० वर्षे संघर्ष करून पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला परंतु या कायद्याची राज्य सरकारने सन २०१९पासून अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे राज्यातील मुजोर राजकारणी , माफिया , गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत....https://www.satyaprabhanews.com/journalist-protection-kedyachi-anmbajavani-is-done-otherwise-self-immolation-karanar-nanded-district-marathi-journal/10805/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • नांदेड दि.२२ संष्टेबर:विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि जिद्द अंगी बाळगून प्रयत्नात सातत्य ठेवावे, यश निश्चितच त्यांना मिळेल असे आवाहन असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले.सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपूरी नांदेड संचलीत इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कुल विष्णुपूरी नांदेड चा माजी विद्यार्थी मनदीपसिंग जितेंद्रसिंग शिलेदारची निवड भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी झाली त्यानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते....https://www.satyaprabhanews.com/yashasvi-honyasathi-vidyarthyanani-prayanat-satyat-satyavaye-dr-santukrao-hamborde/10802/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Nitin Gadkari:महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्व नाही - नितीन गडकरी NAGPUR|नागपूर :  मी नेहमी गमतीने सांगतो की, मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल, तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे. मी ज्यावेळी तिकडे जातो, तेव्हा दुबे, मिश्रा, त्रिपाठी यांचे राज्य पॉवरफुल आहे. जसे इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे, तसे तिकडे ब्राह्मण पॉवरफुल आहेत. मी त्यांना सांगतो, मी जातपात पाळत नाही. कोणीही माणूस जात, धर्म, भाषेने मोठा नसून गुणांनी मोठा होत असतो.
#NitinGadkari #BrahminCommunity #MaharashtraPolitics #GadkariStatement #CasteInIndia #ReservationDebate #NagpurNews #MarathaVsBrahmin #UPBiharPolitics #SocialCommentary #IndianPolitics #GadkariSpeech #CastePower #NoReservationForBrahmins #GadkariViral #PoliticalControversy #MaharashtraNews #GadkariOnCaste #BreakingOpinion #Satyaprabhanews #lesnews
(Nitin Gadkari, Brahmin community in Maharashtra, Gadkari caste remark, Maharashtra caste politics, Reservation in India, No reservation for Brahmins, Gadkari viral speech, Caste power in UP Bihar, Maratha vs Brahmin, Indian social structure, Gadkari on reservation, Political controversy, Nagpur news, Gadkari interview, Caste debate India, Social equality, Gadkari quotes, Maharashtra news today, Indian politics, Breaking opinion Gadkari)
  • नांदेड दि.२१ संष्टेबर : प्रबुद्ध परिवाराच्या वतीने दिला जाणारा प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार क्षितिज जाधव यांना प्रदान करण्यात आला.प्रबुद्ध परिवारच्या वर्धापन दिनानिमित्त दि. २० सप्टेंबर रोजी शहरातील नाना - नानी पार्क येथे आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानांदेड- प्रबुद्ध परिवाराच्या वतीने दिला जाणारा प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार क्षितिज जाधव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संभाजी सोनकांबळे, पत्रकार संरक्षण समितीचे महेंद्र गायकवाड, पत्रकार सुरेश काशिदे , प्रबुद्ध परिवारचे संपादक संजय खाडे,साहित्यिक रुपाली वागरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा गायकवाड यांनी केले. यावेळी गौतम कदम, गुणवंत मिसलवाड, विनायक कामठेकर, अमोल शेळके, शेख मौला, जयवर्धन भोसीकर, विलास देवळे, उत्तम तिडके, अरविंद गोधणे, सुनील दुधमल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.https://www.satyaprabhanews.com/kshitij-jadhav-yana-enlightened-samajratna-award/10799/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • प्रेक्षकांचं मन जिंकलंय!
आता तुमची पाळी #KurlaToVengurla बघायची.तुमचं तिकीट आत्ताच बुक करा आणि हा प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवा.#KurlaToVengurla In Cinemas NowBook My Show - Link In BioTrailer : Link In Bio#कुर्लाटूवेंगुर्ला
#KtoV #TrailerOutNow
#मराठीचित्रपट #KurlaToVengurla #KtoVOn19septCine Katha Kirtan, Chandrabhaga Studios, M. V. Sharatchandra Produced
  • नांदेड दि.२० संष्टेबर: महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सहयोग सेवाभावी संस्थेच्या विष्णूपुरी, नांदेड येथील शैक्षणिक संकुलास भेट दिली. सदरील भेटीदरम्यान मंत्री महोदय यांनी संस्थेतील विविध अभ्यासक्रम, संस्थेची वाटचाल या विषयी माहिती संस्थेचे सचिव डॉ संतुकराव हंबर्डे यांच्याकडून जाणून घेतली व त्याविषयी समाधान व्यक्त केले. आदरणीय दादांनी भेटीदरम्यान संस्थेतील प्राचार्य व शिक्षकांशी हितगुज करत संवाद साधला....https://www.satyaprabhanews.com/cooperation-service-service-institute-higher-and-tantra-education-minister-chandrakant-dada-patil-yanchi-bhet/10796/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

6157
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

96
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

80
Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

17
image editor output image2138715229 1758541238829

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा…:राम तरटे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

22 September 2025
image editor output image2111009599 1758539610791

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नात सातत्य ठेवावे: डॉ. संतुकराव हंबर्डे

22 September 2025
image editor output image 1538223172 1758434744804

क्षितिज जाधव यांना प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार प्रदान

21 September 2025
image editor output image1826062052 1758367470396

सहयोग सेवाभावी संस्थेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट

20 September 2025

Recent News

image editor output image2138715229 1758541238829

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा…:राम तरटे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

22 September 2025
image editor output image2111009599 1758539610791

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नात सातत्य ठेवावे: डॉ. संतुकराव हंबर्डे

22 September 2025
image editor output image 1538223172 1758434744804

क्षितिज जाधव यांना प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार प्रदान

21 September 2025
image editor output image1826062052 1758367470396

सहयोग सेवाभावी संस्थेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट

20 September 2025
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image2138715229 1758541238829

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा…:राम तरटे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

22 September 2025
image editor output image2111009599 1758539610791

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नात सातत्य ठेवावे: डॉ. संतुकराव हंबर्डे

22 September 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज