• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली..
👉🏻मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थ आक्रमक…

Satyaprabha News by Satyaprabha News
25 October 2023
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20231025 WA0023
77
SHARES
512
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20231025 WA0022

👉🏻चुलीत गेले नेते.. चुलीत गेला पक्ष…राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा…

हिमायतनगर प्रतिनिधी /- तालुक्यातील मौजे आंदेगावात चुलीत गेले नेते.. चुलीत गेला पक्ष… म्हणत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना आज दि 25 ऑक्टोंबर रोजी एक कार्यक्रम घेऊन गाव बंदी केलेली आहे. कोणतेही राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यक्रम मराठा आरक्षणवर जोपर्यंत मार्ग निघत नाही तो पर्यंत होऊ देणार नाही, जर घेतले तर ते उधळून लावण्यात येतील असा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे …

IMG 20231025 WA0030

या बाबत सविस्तर वृत्त असे की महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात जराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्याने हिमायतनगर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील ग्रामस्थांनी आज चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष अशा आशयाचे बॅनर लाऊन जो पर्यंत आरक्षण भेटणार नाही तो पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी घातली असून, तशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे यावेळी माजी सैनिक चिमणाजी थोटे, सुर्यभान थोटे, सौ. कांताबाई वाढवे(सरपंच), सतिश भुसावळे(प्र. उपसरपंच), धम्मपाल वाढवे, साईनाथ शिंदे, ऊत्तम राऊत ( मा.सरपंच), संतोष मिराशे, दत्तात्रय गटकपवाड (मा. सरपंच), सौ. रेखा मिराशे (ग्रा.प.सदश्य), शे. बसिर(ग्रा.प. सदस्य), डॉ सुर्यवंशी, सौ. कांताबाई थोटे (मा.ग्रा.पं. सदस्य), साईनाथ पाळजवाड, लक्ष्मण बकेवाड, शंकर थोटे, सौ. प्रतिभाताई शिंदे, सौ. लक्ष्मीबाई थोटे, फिरोज, बालाजी नरवाडे, रवि मिराशे, राजु येलकेवाड(ग्रा.प. सदस्य), अवधुत भुसावळे, शीलवान दवने, दयानंद हापसे, बबन पत्रे, बाळु मस्के, साईनाथ बचेवाड, सह आंदेगाव येथील समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर युवा मंच नांदेड तर्फे मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर संपन्न

Next Post

बहिशाल शिक्षण केंद्र सल्लागार समितीवर डॉ.बालाजी शिंदे यांची निवड

Next Post
image editor output image 999000700 1698236656887

बहिशाल शिक्षण केंद्र सल्लागार समितीवर डॉ.बालाजी शिंदे यांची निवड

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज