• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, March 13, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड जिल्हा कार्यकारिणीसाठी मतदान संपन्न -उद्या निकाल

14 November 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 37079547 1731558873581
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

दत्तात्रय सज्जन
नांदेड दि.१३ : देशभरासह जगातील ४३ देशांमध्ये पत्रकारांचे संघटन असलेल्या सर्वात मोठ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात लोकशाही पद्धतीने तालुका, जिल्हा, प्रदेश पदाधिकार्‍यांची निवड करण्यात येते. ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील पत्रकारांना या निवडणुकीच्या माध्यमातून योग्य नेतृत्वाला पसंती देण्याची संधी मिळत आहे. याच्या अगोदर राज्य कार्यकारिणीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती व आता महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा कार्यकारिणीसाठी आज निवडणूक संपन्न झाली. जिल्हा अध्यक्ष,कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष व जिल्हा सदस्य ,इत्यादी पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. संघटनेत दोन व त्या पेक्षा अधिक वर्षं चांगले काम करणाऱ्या आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले होते. आलेल्या अर्जाची छाननी होऊन त्या अर्जातून २१ उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या निवडलेल्या २१ उमेदवारांनी आज आपले नशीब आजमावले. अनुक्रमे एक नंबरचे मतदान ज्या पदाधिकारी यांना होईल त्याला त्या प्रमाणे अध्यक्ष पद देण्यात येईल. आज सकाळी १० ते ५ दरम्यान ऑनलाइन गुगल फॉर्म द्वारे मतदान घेण्यात आले, सोळा तालुक्यातील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व मावळत्या जिल्हा कार्यकारिणीतील २१ उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. एकूण ८२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक मुख्य अधिकारी व प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी माध्यमांना सांगितले. निवडणुकीचा निकाल दि.१३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले.
या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक मुख्य निर्णय अधिकारी म्हणून अजित कूंकुलोळ,निवडणूक प्रक्रिया अधिकारी अॅड.संजीवकुमार कलकोरी, मुंबई हायकोर्ट व निवडणूक अधिकारी सी.ए.सुरेश शेळके हे काम पाहत आहेत.

हे आहेत नांदेड जिल्हा कार्यकारिणी निवडणूक उमेदवार डॉ. गणेश जोशी, नागोराव भांगे पाटील, बाळासाहेब पांडे, रवींद्र कुलकर्णी, सूर्यकुमार यन्नावार, शरद काटकर, सुनील जोशी, सुरेश आंबटवार, ऋषिकेश कोंडेकर, भगवान सूर्यवंशी, प्रवीणकुमार सेलूकर, अनिल धमने, तुकाराम सावंत, आनंद सावंत, मनोज बुंदेले, एस एम मुदखेडकर, ज्योती सरपाते, राज्यपाल गायकवाड, श्रीधर नागापूरकर, सिद्धार्थ तलवारे, राजपाल चिखलीकर.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

Next Post

हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे मैदान आरोप प्रत्यारोपाने गाजत आहे..👉मुख्यमंत्र्याच्या सभेने महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड..!

Next Post
Picsart 24 11 14 12 28 40 002

हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे मैदान आरोप प्रत्यारोपाने गाजत आहे..👉मुख्यमंत्र्याच्या सभेने महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10332
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7905
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6416
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

370
IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

11 March 2026
Screenshot 2026 03 11 20 46 17 73 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थापकीय अध्यक्ष कालवश एस. एम. प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न …

11 March 2026
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

11 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज