• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, June 6, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नवरात्री उत्सव तयारी मूर्तीवर मूर्तीकाराचा शेवटा हात

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
14 October 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
IMG 20231014 WA0039
34
SHARES
224
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१४: गणेशोत्सवानंतर नवरात्रीसाठी नांदेड येथे मूर्तिकारयांनी घरगुती  मुर्त्या बनवून मोठ्या मुर्त्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवून देवीच्या आगमनासाठी  तयार केल्या.
गणेशोत्सव नंतर महाराष्ट्रात नवरात्री उत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असून सर्वांना आतुरता असणाऱ्या देवीच्या मुर्त्या बनवण्याच्या  सर्वात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मूर्तिकाराने पीओपी व शाडूच्या मिश्रणातून अतिशय आकर्षक अशा लहान व मोठ्या आकाराच्या मुर्त्या तयार केल्या आहेत घरगुती मुर्त्या तयार असून मोठ्या आकाराच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण करून नांदेडकरांसाठी शिवराज बनवणे व अनिल सिंहपरमार यांनी रवी नगर येथे शेवटच्या मुर्त्यांवर शेवटचा हात फिरून सज्ज झाले आहेत.

IMG 20231014 WA0041 1
IMG 20231014 WA0042
IMG 20231014 152804


नांदेडमध्ये आठ इंचापासून ते 11 फुटापर्यंतच्या मुर्त्या साकारल्या असून पाचशे रुपयांपासून चाळीस हजारापर्यंत असणाऱ्या मुर्त्यांना प्रचंड मागणी असून अनिल यांच्या साडेतीन लाखाच्या मुर्त्या विकल्या व त्यांचा वीस वर्षांपासून हा व्यवसाय दिवसेंदिवस  प्रगती होत आहे आणि सिंह परमात यांच्याकडे सर्वाधिक मागणी असणारी अंबा देवीची मूर्ती असल्याचे सत्यप्रभाशी बोलताना सांगितले तसेच त्यांच्याकडे 42000 ची अतिशय सुंदर अशी शिवमुर्ती आहे. त्याचबरोबर दुर्गा रेणुका महालक्ष्मी अन्नपूर्णा महाकाली संतोषी अंबादेवी अशा देवीच्या मुर्त्या तयार आहेत.
अनिल सिंहपरमात व सुनील सिंहपरमात
उत्पन्न चार लाख,गेल्यावर्षी साडेचार लाख
2003 पासून व्यवसाय
पंधरा कामगार
शिवाजी महाराज महाराणा प्रताप इत्यादी पेंटिंग
साहित्य: पीओपी आणि शाडूच्या मातीपासून मूर्ती
मार्केट: आंध्र प्रदेश, लातूर, तेलंगणा, शहरासह नांदेड शहर
सर्वात मोठी मूर्ती अंबादेवी,
माऊली देवी सहा हजार

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

स्वातंत्र्याच्या बेड्या राष्ट्रीय पक्षी राजा मोर पाळीव मनोरंजनाचा गुलाम असू शकतो का? पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

Next Post

समृद्धीवरील रात्रीचा प्रवास ठरतोय ‘काळरात्र’, चार महिन्यात तीन भीषण अपघात

Next Post
समृद्धीवरील रात्रीचा प्रवास ठरतोय ‘काळरात्र’, चार महिन्यात तीन भीषण अपघात

समृद्धीवरील रात्रीचा प्रवास ठरतोय 'काळरात्र', चार महिन्यात तीन भीषण अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • Abhijit Dipke Delhi Airport : अभिजीत दीपके दिल्लीत दाखल. #CockroachJantaParty
  • भाजप सदस्य राहावे की तामिळ लोकांशी जोडलेले राहावे, हे ठरवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी 4 डिसेंबर 2025 रोजी पक्षाला कळवले होते की मी राजीनामा देणार आहे. पक्षाने मला सांगितले की, आधी निवडणुका संपू द्या आणि मग पक्ष सोडा. - के. अण्णामलाई, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष
.
#KAnnamalai #BJPGovernment #SatyaprabhaNews #tamilnadupolitics #MarathiNews
  • राहुल गांधींचा अंदमान निकोबारमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद
ग्रेट निकोबार बेट वाचवण्याचा संदेश
.
#RahulGandhi #nicobar #SatyaprabhaNews #andaman #scubadiving MarathiNews
  • "मी भारतात येतोय, माझं नशीब संविधानाच्या हातात सोपवत आहे. जयभीम !"
.
#Cockrochjanataparty #AbhijitDipake #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • सलमान सर, महेश सर अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र. महेश सरांमुळे सलमान सर मलाही ओळखू लागले, एकदा मी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. आणि तिथेच बाजूला ते बिग बॉसचा प्रोमो शूट करत होते. मी लगेच महेश सरांना म्हटलं, "त्यांना भेटायला जाऊ का?", त्यावर ते सहज "जा" म्हणाले... त्यांच्यासाठी जाणं सोपं होतं, कारण त्यांची मैत्री आहे, पण माझ्यासाठी ते
  • एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!पुणे दि.५ जून: राजकारणात कधी कुणाचे पारडे जड राहील आणि कुणाला अनपेक्षितपणे पायउतार व्हावे लागेल याचा कोणताही नेम नसतो. सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अशाच एका नव्या समीकरणाची आणि नेत्यांच्या छुप्या रणनीतीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. सत्तेतील अंतर्गत घडामोडींवरून आणि पदांच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे....http://www.satyaprabhanews.com/both-the-first-and-second-positions-were-taken-and-the-second-and-third-positions-were-rohit-pawaran-and-navya-davyachi-state-discussion/12499/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात
.
#NandedNews #SatyaprabhaNewshttp://www.satyaprabhanews.com/tricolor-fight-for-legislative-council-bjp-rajukar-ubatha-ashtikar-and-vanchitkaduna-ingole-ringanat/12493/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10440
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8259
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6404
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज