• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 2, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Wednesday, July 2, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे साधणार युवा मतदारांशी संवाद

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
15 August 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1061159872 1692117758570
32
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड जिल्ह्यात मतदार जागृती बाबत व्यापक मोहिम

▪️धनेगाव व बळीरामपूरच्या 71 भटक्या विमुक्तांना निवडणूक ओळखपत्र होणार बहाल

नांदेड दि. 15 :- भारतातील प्रत्येक पात्र नागरिकांना मतदानाच्या प्रक्रियेत उत्स्फुर्त सहभाग घेता यावा व मतदानाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी याउद्देशाने निवडणूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे 16 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सकाळी 11 वाजता युवा मतदारांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपप्राचार्य एस. एल. कोटगिरे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. राजूरकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. निवडणूक विभाग व महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमात युवा मतदारांकडून ऑनलाईन सुविधाद्वारे मतदान ओळखपत्राचा फॉर्म प्रातिनिधीक स्वरुपात भरुन घेतला जाणार आहे.

धनेगाव व बळीरामपूरच्या 71 भटक्या विमुक्तांना निवडणूक ओळखपत्र होणार बहाल

ADVERTISEMENT
image editor output image209673510 1692117720138

भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. समाजातील प्रत्येक पात्र घटकाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी निवडणूक विभाग गाव पातळीपर्यंत कार्यरत आहे. भटके विमुक्त हे अनेक ठिकाणी रोजी-रोटी च्या उद्देशाने सतत भटकंतीवर असल्याने मतदान ओळखपत्रासाठी अत्यावश्यक असणारे आधार व इतर कार्ड त्यांच्याकडे फारसे दिसून येत नाहीत. यादृष्टीने नांदेड जिल्हा निवडणूक विभाग, महसूल विभागाने विशेष प्रयत्न करुन भटक्या व विमुक्तांना निवडणूक ओळखपत्र रितसर काढून दिली आहेत. नांदेड जवळील धनेगाव व बळीरामपूर गावातील जोशी, गोंधळी, कुडमुडे जोशी, गारुडी आदी भटक्या विमुक्त असलेल्या 71 व्यक्तींना मतदान कार्ड राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याहस्ते दिले जाणार आहेत. यावेळी भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी 1 वा. बळीरामपूर येथे गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा मतदार व तृतीय पंथीय मतदार यांच्याशी सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवात विशेष कार्यक्रम

भारतीय लोकशाहीला भक्कम करण्याचा मार्ग हा मतदान प्रक्रियेशी निगडीत आहे. जितके जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील त्याप्रमाणात लोकशाही सशक्त होत जाईल. समाजातील प्रत्येक घटकांमध्ये तृतीय पंथीय हा सुध्दा एक घटक आहे. त्यांनाही मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळा स्वत:ची मूळ ओळख बाजूला ठेऊन घर सोडून राहिल्याने अनेक तृतीय पंथीयांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ओळखपत्र नसल्याने अडचणी निर्माण होतात. त्यांना आधार, रेशनकार्डसह मतदान कार्ड अर्थात ओळखपत्र मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. यादृष्टीने नांदेड येथे सप्तरंग महोत्सवात विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वा. कुसुम सभागृहात या कार्यक्रमात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे तृतीय पंथ मतदार व युवा मतदार यांच्याशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका डॉ. सान्वी जेठवानी यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

हिमायतनगर पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात खुले आम मटका व जुगार अड्डे सुरू..
👉🏻मटका जुगार अड्ड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
👉🏻 वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर कारवाई करणार का ?

Related Posts

image editor output image 518407179 1751389938770
Top News

माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन

1 July 2025
211
image editor output image287090866 1751199476510
Top News

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

29 June 2025
258
image editor output image 1061999812 1751027529907
Top News

मुदखेड येथील माजी सैनिकांच्या पेट्रोल पंपावर दोन कामगारांकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार

27 June 2025
242
image editor output image707906709 1750954208179
Top News

१६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

26 June 2025
215
image editor output image687589247 1750951896659
Top News

छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून केले अभिवादन

26 June 2025
218
image editor output image 186044744 1750925123146
Top News

रविवारी आ.बालाजी कल्याणकर आ.हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भिक मागो आंदोलन

26 June 2025
296
Next Post
IMG 20230816 WA0044

हिमायतनगर पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात खुले आम मटका व जुगार अड्डे सुरू..
👉🏻मटका जुगार अड्ड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
👉🏻 वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर कारवाई करणार का ?

image editor output image1430808450 1692196820855

लोकशाही सशक्तीकरणासाठी युवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे - अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image 518407179 1751389938770

    माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन

    1 July 2025
    image editor output image287090866 1751199476510

    सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

    29 June 2025
    image editor output image 1061999812 1751027529907

    मुदखेड येथील माजी सैनिकांच्या पेट्रोल पंपावर दोन कामगारांकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा अपहार

    27 June 2025
    image editor output image707906709 1750954208179

    १६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

    26 June 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 518407179 1751389938770

    माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन

    1 July 2025
    image editor output image287090866 1751199476510

    सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

    29 June 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज