• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मौजे कवाना येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन आनंदात साजरा करण्यात आला….

Tushar Kamble by Tushar Kamble
26 November 2025
in Top News, नांदेड, हदगाव
screenshot 2025 11 26 14 44 18 19 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7454346892735813659
70
SHARES
466
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी ! | हदगाव तालुक्यातील मौजे कवाना  ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी कवाना आबादी येथे व परिसरात भारतीय संविधान मोठ्या आनंदाने  साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना संविधानाचे महत्त्व पटवून देत भारतीय संविधानाच्या प्रति आदर करत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देत भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते भारतीय घटना लिहिण्यासाठी लागलेला कालावधी दोन वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा लागला होता. ही घटना ही घटना लिहिण्यासाठी आथक परिश्रमातून घ्यावे लागले. आणि आपली घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्त केली. आणि 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतीय घटना अमलात येऊन या देशाचा स्वतंत्र कारभार सुरूवात झाली. त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार तुषार कांबळे यांनी भारतीय संविधान व त्याची मूलभूत तत्वे स्वातंत्र्य, समता,  बंधुता व न्याय आणि 395 कलमं याच्यावर थोडक्यात मार्गदर्शन करत सर्व ग्रामपंचायत व गावातील नागरिकायांना माहिती सांगितली असेच यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने भव्य अशी संविधानाच्या प्रतिकृतीचे मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भारतीय संविधानाचा विजय असो,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संविधान दिन चिराई होवो. अशा महामानवाच्या घोषणा देत आनंदाने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी या प्रभात फेरीचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना चे मुख्याध्यापक रमेश राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनटक्के सर, पठाण सर, कुंडलवार सर व चक्रधर सर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुधाकर प्रधान यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक शितल सारंग,  गावचे सरपंच भिकाजीराव सूर्यवंशी,  माजी सरपंच व्यंकटराव चेपूरवार , माजी पोलीस पाटील रंगराव प्रधान , सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना सर्कल प्रमुख गजानन आनंतवार , गावचे रोजगार सेवक शांतवन प्रधान नंदकुमार आसोले ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील जेष्ठ मंडळी भगवान प्रधान, राहुल प्रधान, वसंतराव राचलवार, दत्ता पुरी,  बंडू महाराज, ग्रामपंचायत कार्यालयाचे सेवक बाबुराव चेपूरवार तसेच गावातील ज्येष्ठ मंडळी व महिला उपस्थित होत्या.

screenshot 2025 11 26 14 44 18 19 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7454346892735813659
screenshot 2025 11 26 14 47 05 84 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e72010235423494625010
img 20251126 1441327263379777735743555
screenshot 2025 11 26 14 45 11 13 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e77691076432071748480

# सत्यप्रभा न्यूज नांदेड #

Tags: Top news
Previous Post

आशादिप फाउंडेशन च्या माध्यमातून केदारनाथ येथील अनाथ सुर्यवंशी व बेले दोन कुटुंबाची केली मदत.

Next Post

हदगाव नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. कुमुद सुनील सोनुले यांचा जाहीरनाम्यातून विकासाचा नवा संकल्प

Next Post
screenshot 2025 11 27 16 45 30 79 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e74350362936603576276

हदगाव नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. कुमुद सुनील सोनुले यांचा जाहीरनाम्यातून विकासाचा नवा संकल्प

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज