• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, June 27, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

प्रत्यक्ष प्रत्यारोपण न करता प्लाझ्मा फेरेसीसमुळे निकामी यकृत पुन्हा कार्यरत

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
18 July 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 106788168 1752854549707
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या 21 दिवसाच्या अथक प्रयत्नांना यश

    नांदेड, दि. १८ जुलै :- एका २७ वर्षीय तरुणास उंदीर मारण्याचे विष अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे गंभीर स्थितीत ग्रामीण भागातून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील आपत्कालीन विभागात २४ जून २०२५ रोजी आणण्यात आले. रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्याला काविळ झाला होता, यकृत निकामी होण्यास सुरुवात झाली होती व रक्तदाब अत्यल्प झाला होता. या रुग्णावर तात्काळ प्राथमिक उपचार करून रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यकृत जवळपास निकामी झाल्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडून रक्तस्राव सुरू झाला होता. अशा स्थितीत जीवनावश्यक उपचार सुरुवातीपासूनच अतितातडीने सुरू करण्यात आले होते.

    रुग्णाने विष अतिप्रमाणात सेवन केल्याने यकृत जवळपास पुर्णत: निकामी (Acute Fulminant Hepatic Failure) झाल्यामुळे यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) हा एकमेव उपाय होता. मात्र, प्रत्यारोपणाची उपलब्धता नांदेडमध्ये नसल्याने आणि रुग्णाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने, डॉक्टरांच्या तज्ञ पथकाने यकृत पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने Plasmapheresis ही विशेष उपचार पद्धती वापरण्याचा निर्णय घेतला.

    रुग्णावर चार वेळा प्लाइमा फेरेसीस उपचारप्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसून आली व यकृताने काम करणे पुन्हा सुरू केले. २१ दिवसांच्या सातत्यपूर्ण आणि कठोर उपचारांनंतर १४ जुलै २०२५ रोजी रुग्णास सुस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

    या यशस्वी उपचार प्रक्रियेमध्ये डॉ. शितल राठोड – प्राध्यापक व विभागप्रमुख, डॉ. कपिल मोरे, डॉ. फारुकी अब्दुल राफे सहयोगी प्राध्यापक, डॉ. मनिषा बोलके, डॉ. अमितकुमार पोतुलवार सहाय्यक प्राध्यापक, डॉ. फैजल अहमद अतिक अहमद, डॉ. राहुल देशमुख (यकृत व पोटविकार तज्ञ), डॉ. अभिषेक पाटील, डॉ. आयुषी, डॉ. विजय कनिष्ठ निवासी डॉक्टर्स हे वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आयसीयू विभागातील नर्सिंग स्टाफ सीमा भोसले, मर्सी खंडारे, सुमन शेळके कर्मचारी सहभागी होते.

    रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोफत उपचार व औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे तसेच उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या भावनांनी उपस्थितांचे मन हेलावून टाकले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे व श्रीमती अल्का जाघव, अधिसेविका हे उपस्थित होते. अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांनी यकृत निकामी झालेल्या रुग्णावर नाविन्यपूर्ण उपचारपद्धती यशस्वीरीत्या राबवून रुग्णास जीवनदान दिल्याबद्दल सर्व वैद्यकीय पथकाचे विशेष कौतुक केले.

    Previous Post

    दिव्यांग मेडिकल विद्यार्थ्यांसाठी ८ तास कामाचा नियम लागू करण्याची मागणी

    Next Post

    सकल दिव्यांग संघटनेला आले यश राज्य शासनाने मानधनात केली एक हजाराची वाढ

    Next Post
    image editor output image25065114 1752943716151

    सकल दिव्यांग संघटनेला आले यश राज्य शासनाने मानधनात केली एक हजाराची वाढ

    Stay Connected

    • 327k Fans
    • 4.3k Followers
    • 1.2k Subscribers
    ADVERTISEMENT

    Instagram

    • माझ्या शब्दावर हे खासदार निवडून आले होते आणि माझ्याच शब्दावर शिंदेंच्या लोकांना मतदारांनी घरी पाठवलं. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #EknathShinde #SatyaprabhaNews #ShivsenaUBT #OperationTiger Shivsena
    • नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं. नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना चालते? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका. - राज ठाकरे,
मनसे अध्यक्ष
#RajThackeray #VishwasNangrePatil #RSS #SatyaprabhaNews #DevendraFadnavis MaharashtraPolitics
    • मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यशनांदेड दि२६ जून: नांदेड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६ मधील नागरिकांना गेल्या सहा वर्षांपासून भेडसावत असलेल्या घरपोच कचरा संकलनाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत वॉर्डात घरगुती कचरा संकलनासाठी हातगाड्या (हातरिक्षा) पुन्हा सुरू करण्यात आल्या. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून परिसरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता....http://www.satyaprabhanews.com/after-many-years-household-waste-collection-service-has-been-started-again-in-ward-no-16/12745/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
    • हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याची दुर्लक्ष…शौचालयातील दुर्गंधीमुळे नागरिकांची पळता भुई थोडी; भिंतीवर रंगल्या
    • भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हैं आंबेडकरी चळवळी शिवाय दुसरे कोणी करू शकत नाही.
#PrakashAmbedkar #VBA #BJP #MarathiNews #SatyaprabhaNews
    • शेवटच्या श्वासापर्यंत लढणार!
नवनीत राणा पुन्हा मैदानात उतरणार!
.
#SatyaprabhaNews  #NavneetRana #Amravati
    • संतापाच्या भरात तोंडातून एखादा अपशब्द निघणे आणि
    • भाजप संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविरोधात केलेल्या धमकीवजा वक्तव्यांवरून कारवाई करणार का, हे पाहावे लागेल. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खासदारपदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी.
#SatyaprabhaNews #SanjayPatil #AdityaThackeray #BreakingNews #MarathiNews
    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    image editor output image 666102728 1782491657814

    मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

    26 June 2026
    IMG 20260626 203611

    हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

    26 June 2026
    IMG 20260624 183341

    आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

    24 June 2026
    image editor output image460745060 1782109764423

    नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

    22 June 2026

    Recent News

    image editor output image 666102728 1782491657814

    मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

    26 June 2026
    IMG 20260626 203611

    हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

    26 June 2026
    IMG 20260624 183341

    आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

    24 June 2026
    image editor output image460745060 1782109764423

    नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

    22 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 666102728 1782491657814

    मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

    26 June 2026
    IMG 20260626 203611

    हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

    26 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज